कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८६५ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज गुरुवारी १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. कुडाळ ११, रानबांबुळी १, ओरोस १, पणदूर १, मिटक्याचीवाडी १ असे रुग्ण,आढळले.तसेच तालुक्यात ३२९ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २५७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ८२ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ८६५ तर बरे झालेले रुग्ण ४६४ आणि सक्रिय रुग्ण ३७८ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २३ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

अभिप्राय द्या..