वेंगुर्ला /-

वेंगुर्ला तालुक्यात काल व आज बुधवारी आलेल्या अहवालात ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये मंगळवारी आरवली येथे ३ पॉझिटिव्ह संपर्कातील, शिरोडा १,आज बुधवारी शिरोडा १,वेतोरे पालकरवाडी १ इत्यादी ठिकाणच्या एकूण ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page