वेंगुर्ला /-
वेंगुर्ला तालुक्यत आज नव्याने पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये शिरोडा १(पॉझिटिव्ह संपर्कातील),
पाल १(पॉझिटिव्ह संपर्कातील),
कुर्लेवाडी १ व खानोली धनगरवाडी २ असे एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.