Category: सामाजिक

🛑संतोष देशमुख हत्तेमागिल गुन्हेगारांना त्वरित अटक करा.;मराठा समाजाची प्रांत कार्यालयावर धडक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. गुन्हेगाराला कोणती जात धर्म:पंत नसतो त्यामुळे संतोष देशमुख हत्ते मागे जे कोण गुन्हेगार असतील त्यांना त्वरित अटक करून फाशीची शिक्षा होईल असा सबळ पुरावा गोळा करावा अन्यथा…

🛑संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना गजाआड करा.;सीताराम गावडे..

▪️सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना सोमवारी देणार निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली,या घटनेला वीस दिवस उलटून गेले तरी…

🛑भारत सरकारचे केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते डॉ. दिनेश नागवेकर यांचा सत्कार..

*✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कॅलिफोर्निया युनिव्हसिटीची डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन आर्किटेक्चर ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाल्याबद्दल आणि सावंतवाडी शिक्षक प्रसार व मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाने आयोजित केलेल्या…

🛑सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाची वार्षिक सभा नुकतीच भंडारी भवन सावंतवाडी सभागृहात सावंतवाडी भंडारी मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रसाद अरविंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेस उपाध्यक्ष श्री देविदास आडारकर श्री…

🛑सकल मराठा समाजाच्या वतीने लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन.;सीताराम गावडे.

▪️आगावू नाव नोंदणी करुन मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सकल मराठा समाज सावंतवाडी च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजातील वधुवरांसाठी लवकरच वधुवर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे,तरी…

🛑कांचन हळदणकर यांच्याकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक गरम पाणी करायचे थर्मास भेट..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. कै.श्रीमती शुभदा श्याम हळदणकर ,उभा बाजार सावंतवाडी यांचे निधन होऊन त्यांच्या बाराव्या दिवशी त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे श्री कांचन हळदणकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला इलेक्ट्रिक गरम पाणी…

🛑खाऊगल्ली नव्हे तर एक प्रकारची जत्राच.;आमदार नितेश राणे..

▪️आ.नितेश राणेंनी मानले उपस्थितांचे आभार,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकाऱ्यांचे केले कौतुक.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ओबीसी व आरक्षित समाजाचा उमेदवार उभे करणार.;नितीन वाळके.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी व आरक्षित समाज हा ७० टक्के आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाची पादत्राणे बाजूला सारून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभां मतदार संघामध्ये ओबीसी व…

🛑सिंधुदुर्ग भंडारी महासंघ अध्यक्ष पदी हेमंत करंगुटकर यांची निवड तर,सचिव पदी हेमंत सावंत.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग 29 सप्टेंबर रोजी निवड झालेल्या भंडारी नवनिर्वाचित कार्यकारीणी च्या सदस्यांची पहिली महत्वाची सभा महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी…

🛑आरक्षण बचाव रॅलीला कणकवलीत उस्फुर्त प्रतिसाद ,हजारोंच्या संख्येने आरक्षण रॅलीत समाज बांधव सहभागी..

▪️भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव रॅली रवाना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेस आरक्षण संपविणार अशा केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आज 5 ऑक्टोबर…

You cannot copy content of this page