Category: सामाजिक

ओबीसी आरक्षणाबाबत भंडारी समाज आक्रमक वेळप्रसंगी पक्षाच्या पदांचा त्याग करून ओबीसी आरक्षण कायम ठेवू.;जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर.

कुडाळ तालुका भंडारी मंडळ आणि जिल्हाभंडारी महासंघाची रमण वायंगणकर,गजानन वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक संपन्न.. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भंडारी समाजाच्या सर्व नागरसेवकांचे भंडारी समाजच्या वतीने करणयात आले सत्कार..…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील श्री.दिवाकर मावळणकर यांची निवड..

सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्विकृत सदस्यपदी सावंतवाडी तालुक्यातील गाळेल येथील श्री.दिवाकर राजाराम मावळणकर यांची निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. रमण वायंगणकर व सरचिटणीस…

समाजाने दिलेली कौतूकाची थाप यशाची नवी क्षितीजे शोधण्यासाठी प्रेरणा देईल.- आर.डी.जंगले

धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. सिंधुदुर्ग /- धनगर समाज विचारमंच सिंधुदुर्ग संस्थेने सलग सातव्या वर्षी आयोजित केलेला जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा ग्रामसेवक भवन ओरोस येथे…

गौड ब्राह्मण सारस्वत सभा मुंबई चा आदर्श समाजसेवक पुरस्कार उमेश गाळवणकर यांना प्रदान..

कुडाळ /- कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांना मुंबई येथील गौड ब्राह्मण सारस्वत सभा यांच्या तर्फे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक कामगिरी साठी दिला…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवलीतील उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी..

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या स्वीकृत सदस्यपदी कणकवली तालुक्यातील युवा उद्दोजक निलेश गोवेकर यांची वर्णी लागली आहे.निलेश गोवेकर यांचे समाजकार्य चांगले आहे.आणि त्यांना भंडारी समाजाबद्दल आवड,प्रेम,त्यांची समाजबांधवांसाठी एक तळमळ…

जिल्हाभंडारी महासंघाच्या माध्यमातून फेब्रुवारी 2022 ला होणार भंडारी वधु-वर मेळावा.;महासंघाच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय.

वेंगुर्ला /- सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ सिंधुदुर्ग ची मासिक सभा आज रविवारी दिनांक २ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री.रमण वायंगणकर यांच्या…

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संजू परब यांचा पत्रकार परिषदेत केला निषेध !

सिंधुदुर्ग /- सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी राजकीय वादातून बोलताना कहा राजा भोज कहा गंगू तेली…असा उल्लेख केला आहे. संजू परब यांनी केलेल्या उल्लेखाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या…

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथे प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन..

देवगड /- १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

सामाजिक कार्यकर्ते प्रवीण शिरसाट यांचेकडून बांदा शाळेला कचरा कुंड्या भेट..

सावंतवाडी/- बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रसिध्द उद्योजक प्रवीण श्रीकृष्ण शिससाट यांनी आपल्या ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा केंद्रशाळेसाठी तीन कचराकुंड्या भेट दिल्या व मुलांना खाऊचे वाटप केले. प्रवीण शिरसाट हे…

जप्त केलेल्या सामानासहीत पंचनाम्याचे कागदपत्र परत मिळावे म्हणून रवी जाधव यांचे भर पावसात नगरपालिकेसमोर उपोषण सुरू..

सावंतवाडी /- बाजारपेठेतील स्टॉल काढून जप्त करण्यात आलेले सामान पंचनाम्याच्या कागदपत्रांसहीत पुन्हा मिळावे, यासाठी रवी जाधव यांनी सावंतवाडी नगरपालिकेसमोर भर पावसात उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत पंचनाम्याच्या कागदपत्रासहित जप्त केलेले…

You cannot copy content of this page