Category: सामाजिक

मराठा आरक्षणाला स्थगितीच्या विरोधात वैभववाडीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..

वैभववाडी/- मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वैभववाडी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या निर्णयाच्या निषेधार्थ सोमवार दि. 14 सप्टेंबर रोजी…

बेलदार समाजाच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार:- आ.वैभव नाईक

सिंधुदुर्गनगरी /- विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार भटका समाज संघाच्यावतीने आज ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

आता संघर्ष अटळ.;आमदर नितेश राणे.;

मुंबई /- मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत न्यायालयानं…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारला उदंड प्रतिसाद

मुंबई/ सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजावून घेत त्या तत्काळ सोडविल्या जातील असे शिवसेना उपनेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज शिवसेना राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ नागरिकांच्या अडचणी…

नगरसेवक सचिन काळप यांचा वाढदिवसा निमित्त पणदूर सविता आश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.;

कुडाळ/अमिता मठकर कुडाळ नगरपंचायतीचे शिवसेनेचे कार्यतत्पर नगरसेवक श्री.देवानंद उर्फ सचिन काळप यांचा आज वाढदिवस.या निमित्ताने श्री.सचिन काळप यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला.त्यांनी सामाजिक बांधीलकी जपत पणदूर येथील सविता…

अवैद्य व्यवसायाकडे तरुण वळण्यास जिल्हा पोलीस अधीक्षक जबाबदार

सावंतवाडी प्रतिनीधी सावंतवाडी गोवा बनावटीच्या खुलेआम दारूविक्रीमुळे जिल्ह्यातील महसूल गोव्याला जात असून राज्याचे नुकसान होत आहे. तसेच जिल्ह्यतील अनेक तरुण अवैध व्यवसायाकडे वळत आहेत. याला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीच…

आचरा गाऊडवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदान आणी देणगीतून बांधली निवारा शेड.;

आचरा/अर्जुन बापर्डेकर व्हाटस अॅप चा वापर चांगल्या हेतूने केल्यास त्यातून समाजोपयोगी कामे घडू शकतात.याचा प्रत्यय आचरा येथे आला. आचरा गाउडवाडी येथील युवकांनी बनविलेल्या संभादेवी वाडी विकास व्हाटस् अॅप गृप वर…

ओझर हायस्कुल विद्यार्थ्यांना मास्क भेट.

ओझर विद्यामंदिर कांदळगाव येथे सौ श्यामल शामसुंदर सावंत पुर्वाश्रमिच्या वायरी – मालवण येथील पुष्पा मधुकर परब यांच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुलांसाठी मास्क भेट दिले.…

वजराट गावाच्या वतीने “एक हात मदतीचा”.

कोव्हीड १९ च्या महामारीमुळे अनेक वृद्धाश्रम व परप्रांतीय यांची उपासमार झाली होती.अशा गरजूंना धान्य देण्यासाठी “एक हात मदतीचा” या संकल्पनेअंतर्गत वजराट गावाच्या वतीने गावातील रेशनिंग कार्ड धारकांना १ किलो धान्य…

राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

*कोरोनावर नियंत्रण तसेच आरोग्य शिक्षणासाठी राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार:-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे* _ १५ सप्टेंबर पासून पहिल्या टप्प्याला सुरुवात २ कोटी २५ लाख कुटुंबांपर्यंत एका महिन्यात दोनदा पोहोचण्याचे…

You cannot copy content of this page