Category: पुणे

🛑महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शनिवार दि.१६ मार्च रोजी चिंचवड येथे राज्यस्तरीय अधिवेशन..

✍🏼लोकसंवाद /- पुणे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शनिवारी दि.१६ मार्च चिंचवड (पुणे) येथे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्‍वास आरोटे यांनी दिली.यानिमित्त…

मान्सून 25 जूननंतरच जोर धरणार.;बिपरजॉय चक्रीवादळाने खेचून घेतली आर्द्रता..

✍🏼लोकसंवाद /- पुणे. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे वारे हिमालयापलीकडे न गेल्याने मान्सून अत्यंत क्षीण झाला आहे. सध्या तो तळकोकणात असला, तरीही बिपरजॉय चक्रीवादळाने त्यातील आर्द्रता शोषून घेतली.त्यामुळेही पुढे जाण्याइतका जोर सध्या…

कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगानसह पैसे मोजण्याची मशीन पुणे पोलिसांनी पकडल्या..

✍🏼लोकसंवाद /- पुणे. पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना दक्ष वाहतुक पोलिसांच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी ३ कोटी ४२ लाख रु नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रेझा कारमधून पकडल्याची प्राथमिक माहिती आहे.सकाळी…

कसब्यात २८ वर्षानी घडला नवा इतिहास,भाजपचा बालेकिल्ला ढासळला..भाजपचा पारंपारिक मतदारसंघ काँग्रेसनं घेतला हिसकावून..

▪️कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय.. ✍🏼लोकसंवाद /- पुणे. पहिल्या दिवसापासूनच वादात सापडलेल्या आणि चर्चेत असलेल्या कसबा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे.कसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.भाजपच्या…

मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याला गालबोट.;एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा रद्द,’एकनाथ शिंदे उद्याना’चं खुद्द त्यांच्याच हस्ते होणारं उद्घाटन रद्द.

पुणे /- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असलेल्या उद्यानाचा उद्घाटन सोहळा अखेर रद्द झाला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी उभारलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ…

विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शैक्षणिक अनुदान जमा होणार.. युवासेनेच्या पाठपुराव्याला यश…

पुणे /- बूट, गणवेश, दप्तर, वह्या, स्टेशनरी व इतर साहीत्य खरेदीसाठी पुणे महानगरपालिकेने शालेय विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये लाभाचे थेट हस्तांतरण होण्यासाठी डिबीटी योजना सुरु केली. मात्र आज शाळा सुरु होऊन एक…

राज्यात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकणची बाजी..

राज्यात दहावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के, तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा 95.90 टक्के… विभागवार निकाल कोकण 99.27▪️पुणे 96.96▪️नागपूर 97.00▪️औरंगाबाद 96.33▪️मुंबई…

बारावीचा निकाल जाहीर यंदाही मुलींनी मारली बाजी..

पुणे /- राज्यात आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारनंतर पाहता…

पुणे रेल्वे स्थानकात तीन जिलेटीन कांड्या आढळल्याने खळबळ…

पुणे /- पुणे रेल्वे स्थानकावर तीन जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकामधील प्लॅटफॉर्म 1 आणि 2 पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे…

पुण्यात व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला पाठिंबा दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं बंद..

पुणे /- उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांविरोधातील जुलूमाविरोधात महाविकासआघाडीकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला असलेला व्यापाऱ्यांचा विरोध अखेर मावळला आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी रविवारी आम्ही दुकाने सुरुच ठेवणार, अशी भूमिका घेतली होती. मात्र, आज…

You cannot copy content of this page