Month: September 2024

🛑माजी नगरसेवक सचिन काळप यांच्या वाढदिवसानिमित्ताने पणदूर येथील सविता आश्रमात जीवनावश्य वस्तूंचे वाटप.

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सचिन काळप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज रविवार दिनांक 08.09.2024.रोजी पणदूर येथील सविता आश्रमात जीवनावश्य वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी सचिन काळाप…

🛑विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाडीचा अपघात.;१० जण किरकोळ तर ९ जण गंभीर जखमी.

▪️जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.यामध्ये साधारणतः १९ २०…

🛑कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजा ची प्रतिष्ठापना उद्या ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता होईल..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारणीला सिंधुदुर्ग राजा गणरायाची प्रतिष्ठापना उद्या शनिवार दिनांक 07.09.2024.रोजी ठीक ८.वाजता होणार आहे.ही प्रतिष्ठापना कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते…

🛑भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतिने व विशाल परब यांच्या दातृत्वाने वेंगुर्ल्यातील दिव्यांग २०० बांधवांना शिधा वाटप.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिव्यांग स्वतः असंख्य अडचणींचा सामना करत ते जगण्यासाठी संघर्ष करतात. त्यांची ध्येयशक्ती आमच्यासारख्यांना काम करण्यासाठी उमेद देते. भविष्यात दिव्यांगांसाठी भरीव काम करायचे आहे. विशाल परब फाऊंडेशन आणि…

🛑घावनळे येथील उबाठा शिवसेनेला मोठे पडले भगदाड,निलेश राणे यांच्या उपस्थितीत 700जणांचा भाजपात प्रवेश..

▪️वैभव नाईक यांचे खंदे समर्थक दिनेश वारंग यांच्यासह अनेक जणांचा भाजपात प्रवेश.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आपला मतदारसंघ हा विकासाचे एक मॉडेल असले पाहिजे आणि त्या ध्येयासाठी आपण काम केले पाहिजे…

🛑कुडाळ शहरातील विविध समस्यांवर भाजपच्या ममता धुरी यांनी वेधले पालकमंत्र्यांचे लक्ष !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ आगारातील जुने बसस्थानक या ठिकाणी असलेलया गैरसोयींबाबत आणि कुडाळ शहरातील ईतर समस्यांन बाबत आज 04.09.2024.रोजी कुडाळ रेल्वे स्थानक शुशोभीकरण कार्यक्रमा दरम्यान आलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा…

🛑नवी दिल्लीत यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय “2024” पुरस्काराने सन्मानित !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्गचे सुपुवत्र आणि सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या अॅड. यशवर्धन जयराज राणे यांना ‘प्रभावशाली भारतीय पुरस्कार २०२४’ने सन्मानित करण्यात आले आहे.हा पुरस्कार नवी दिल्लीतील रॅडिसन ब्लू, द्वारका येथे…

🛑सावंतवाडी शहरामध्ये सापडले डेंगूचे रुग्ण नागरिकांनी काळजी घ्यावी.

जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसूरकर यांचे नागरिकांना आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरामध्ये डेंगूचे रुग्ण भटवाडी जिल्हा परिषद कॉनरर्स तसेच जिमखाना मैदान समोरील लाखे वस्ती परिसरात नगरपालिकेने बांधलेल्या…

🛑सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथे कित्येक वर्षानुवर्षे ब्रिज -रस्ता होण्याच्या प्रतीक्षेत !

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथे कित्येक वर्षानुवर्षे सावंतवाडीतील झिरंग 7 नंबर शाळा येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना तसेच तेथील ग्रामस्थांना व वृद्धांना व महिलांना सावंतवाडी…

🛑खड्डेमय रस्त्याच्या धोक्यातून वाचवले,विशाल परब यांनी स्वखर्चाने आरवली गावच्या खराब रस्त्यांची करून दिली दुरुस्ती.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आरवली गावचा ग्रामपंचायत क्षेत्रात येणारा रस्ता प्रचंड खड्डेमय झाल्याने आरवली ग्रामस्थांना वाहतूक करताना धोका संभवत होता. निधीची तरतूद नसल्याने आणि गणेशचतुर्थी तोंडावर असल्याने यातून मार्ग निघावा म्हणून…

You cannot copy content of this page