Category: सामाजिक

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली..

मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी ही सुनावणी पार पडली. राज्यात…

नांदगांव येथे रिक्षा व्यावसायीकांना धमकी- शिवीगाळ करणाऱ्या आरोपीवर कारवाई करा..

कणकवली /- नांदगांव तिठा येथे सन्मित्र रिक्षा संघटना नांदगांव यांचे रिक्षा स्टॅन्ड गेली ४० वर्षे आहे . या ठिकाणी नांदगाव , असलदे , तोंडवली- बावशी , ओटव व माईण ,…

जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवण्यासाठी सभागृहातच सभा घ्या.;सुनील घाडीगावकर

मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता दरबार भरवला जातो. मंत्र्यांच्या अनेक बैठका शासकीय कार्यालयात होतात. असे असताना पंचायत समितीच्याच मासिक सभा ऑनलाईन का ? ग्रामीण जनतेचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी असलेले…

भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्यावतीने खोटले येथे बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम संपन्न..

राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती.. मालवण / – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमीलानागपूर येथे लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो…

कुडाळमधील आर. एस. एन. ते पोलीस स्टेशन मोजणी २६ ऑक्टोबरला..

कुडाळ /- कुडाळ शहरातील वाहन चालकांना अत्यंत त्रासदायक ठरलेल्या उद्यमनगे ते पोलीस स्टेशन रस्त्याची मोजणी आता सोमवारी २६ ऑक्टो. पासून सुरु होणार असून तशी सूचना जमीन मालकांना देणारी नोटीस भूमी…

शासनाकडे पैसे नसतील तर गतिरोधक काढा आणि खड्डे बुजवा,दोडामार्ग वासीयांनी दिला शासनाला संदेश*

रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते असा प्रश्न समोर असताना गतिरोधकांची आवश्यकता नाही दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली असुन दोडामार्ग तालुका हा खरच एक दुर्गम क्षेत्र आहे…

रक्तदान शिबीर आयोजीत करुन नवदुर्गा युवा मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली..

वैभववाडी/- कोरोनाच्या महामारीत आज संपुर्ण जग संकटात आहे.अशा वेळी सामाजिक,स्वयंसेवी संस्था आपआपल्यापरीने सामाजिक उपक्रम राबवुन मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलुन दातृत्वाचा धर्म निभावत आहेत. नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील ‘नवदुर्गा…

लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्रथम प्राधान्यक्रम.;उदय सामंत

पालकमंत्री सामंत यांनी जनता दरबारमध्ये जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविल्या सिंधुदुर्ग /- लोकांच्या अडचणी सोडविणे हेच माझे प्राधान्यक्रम असून आज शेकडो जनसामान्यांच्या अडचणी तत्काळ सोडविता आल्या याचे समाधान आहे, असे आज…

देवगड तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ अध्यक्षपदी रमेश चव्हाण यांची निवड..

देवगड /- शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील लोकानी पुढे यावे मी त्यांच्या अध्यक्ष या नात्याने ठामपणे पाठिशी असेन.समाजबांधवानी हेवेदावे न ठेवता एकजूट दाखविली पाहिजे कि जेणेकरून दुसरा कुठलाही समाज…

ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा..

मुंबई /- ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ओबीसी समाजाच्या वतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत…

You cannot copy content of this page