Category: सामाजिक

मीराताई जाधव यांचे कार्य प्रेरणादायी – सौ.प्रज्ञा परब

वेंगुर्ला /- स्त्री समाज सुधारक व ज्येष्ठ समाजसेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या, साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका मीराताई जाधव यांनी अनेकांना आपल्या विचाराने मार्गदर्शन केले होते. त्यामुळे अनेक संस्थांना प्रेरणा…

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा अभियान सुरू..

लोकप्रतिनिधी, पक्ष यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून करण्यात आला अभिनव उपक्रम! कुडाळ /- सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही होणारे दुर्लक्ष, खड्डे बुजवण्यासंदर्भात असलेली राजकीय अनास्था बघून शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने कुडाळ – मालवण…

युवा फोरमच्या वतीने उद्द्या कुडाळ- मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम

कुडाळ /- शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने शुक्रवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता कुडाळ मालवण रस्त्यावर खड्डे भरा मोहीम करण्यात येणार आहे. ही मोहीम मालवण – कुडाळ रस्ता, नाबरवाडी सकाळी ७…

मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू..

मालवण /- येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयोसमोर मासे विक्रेता महिलांचे आक्रोश आंदोलन सुरू झाले आहे. मोठ्या संख्येने मच्छीमार महिलांनी आंदोलनात सहभाग दर्शविला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक…

टायगर ग्रुप कडून अणाव आनंदाश्रम येथे अन्न धान्य वाटप!

मसुरे /- टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त टायगर ग्रुप,सिंधुदूर्ग च्या वतीने अणाव येथील आनंदाश्रम येथे अन्नधान्य वाटप करण्यात आले. यावेळी हर्षल बेळेकर,प्रयाग कांबळे,सुरज भाेसले,दिनेश आंगणे,वैभव वळंजू,तुषार सावंत,मंदार…

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी शिल्पा खोत यांची नियुक्ती..

मालवण /- सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या तालुकाध्यक्षपदी अध्यक्षपदी सामाजीक कार्यकर्त्या शिल्पा खोत यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर जिल्ह्यातील पहिल्या बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तदाता असलेल्या शहरातील पंकज गावडे याचा शाल,…

मालवण मधील स्वराज्य महिला संस्थेच्यावतीने रमेश कोकरे यांचा गौरव..

मालवण /- येथील स्वराज्य महिला सामाजिक सांस्कृतिक आणि सेवते प्रतिष्ठानच्यावतीने पालिकेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम रमेश कोकरे यांचा सेवनिवृत्तीपर त्यांच्या चांगल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.या सत्कार समारंभ दरम्यान संस्थेच्या अध्यक्षा…

संजय गांधी निराधार योजना समिती सभेत ४२ प्रकरणांना मंजुरी..

दोन निराधार महिलांना प्रत्येकी २० हजारांच्या मदतीचे धनादेश सुपूर्द.. मालवण /- मालवण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या बुधवारी झालेल्या सभेत विविध ४२ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे दोन निराधार महिलांना…

जोतिबा मालिकेला गुरव समाजाचा विरोध.;मालिका बंद करुन संबधितांवर कारवाई करा गुरव समाजची मागणी..

श्री जोतिबा मालिकेतील माहिती पट चुकीचा दाखवून भावना दुखवल्याबद्दल व खोटी माहिती प्रसारित करून फसवून केल्याबद्दल कोठारे प्रोडक्शन वर कारवाई करा अशी गुरव समाज्याच्या वतीने सरपंच राधाताई बुणे यांना निवेदन…

आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार उदयनराजे सरकारवर भडकले..

मुंबई /- ▪️मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सरकारवर चांगलेच भडकले. ▪️या प्रश्नावर सरकार गंभीर नसून आता मराठा समाजाच्या उद्रेकाची वाट पाहू नका असा इशारा त्यांनी सरकारला दिला. ▪️उदयनराजे…

You cannot copy content of this page