मुंबई /-

▪️मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सरकारवर चांगलेच भडकले.

▪️या प्रश्नावर सरकार गंभीर नसून आता मराठा समाजाच्या उद्रेकाची वाट पाहू नका असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

▪️उदयनराजे म्हणाले, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी दाखल याचियेवर सुनावणी झाली; कोर्टाने ही सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली.

▪️मात्र गेले दोन आठवडे या सुनावणीबाबतची माहिती असतानासुद्धा सरकारने जाणीवपूर्वक तयारी केली नाही.

▪️जर मराठा आरक्षणाबाबत सरकार कोणतीही ठोस पावले उचलत नसेल तर खंबीर मराठा समाज आता सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page