Category: दोडामार्ग

शिरंगे पुनर्वसन श्री देवी सातेरी भावईचा वार्षिक जत्रोत्सव आज सोमवारी.

लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथून जवळ असलेल्या तसेच तिलारी आंतरराज्य पाठबंधारे गोवा व महाराष्ट्र संयुक्त प्रकल्पात पुनर्वसित झालेल्या शिरंगे पुनर्वसन गावातील नवसाला पावणारी देवी अशी ओळख आलेल्या श्री…

दोडामार्ग मधील अनेक शिवसैनिकांचा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश.

दोडामार्ग /- मोरगाव बागवाडी येथील केप्टॅन वामन नाईक व भरत गावडे यांच्या नेतृत्वा खाली शेकडो शिवसैनिकाचा भजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थित भाजप मध्ये प्रवेश.त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी,माजी…

साटेली-भेडशी रस्त्याबाबत सुरू असलेल्या साखळी उपोषणाला अखेर न्यायालयाकडून ग्रामपंचायतीला देण्यात आले मनाई आदेश

लोकसंवाद /-दोडामार्ग. साटेली-भेडशी प्रभाग क्रमांक ०४ मधील ग्रामस्थांचे सुरू असलेले साखळी उपोषण तब्बल १४ सुरु होते मात्र अखेर १४ दिवसांनी हे उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण दरम्यान संबंधित रस्ता खुला…

दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावर वायगंणतड येथे पि-कप गाडीचा भीषण अपघात..

दोडामार्ग /- दोडामार्ग ते तिलारी विजघर राज्यमार्गावरिल वायगंणतड येथे बॉयलर कोंबडीची वाहतुक करत (एम एच ०७सियु ३१५४) या वाहानावरील चालकाचा ताबा सुटल्याने बोलेरो पिक अप गाडीला अपघात झाला असून हा…

तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाचे सदस्य प्रवीण गवस यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.

लोकसंवाद /- दोडामार्ग तिलारीत पर्यटनात्मक प्रकल्प उभे राहावे या मागणीसाठी तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाचे सदस्य प्रवीण गवस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी या विषयावर…

भेडशी खालचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा; मंडळ अध्यक्ष मितुन बेळेकर.

दोडामार्ग /- गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्रौत्सव हा सण मोठा मानला जातो, नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत प्रत्येक रंगाला एक वेगळा दर्जा देत हा सण साजरा केला जातो अशीही अनेक…

दोडामार्ग मध्ये तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंच स्थापन होताच शेकडो सदस्यांनी घेतला सहभाग.

दोडामार्ग /- तिलारी येथे आंतरराज्य धरण प्रकल्प आहे. निसर्गाचे अद्भुत चमत्कार आहेत. शुद्ध हवा, मुबलक पाणी, वीज निर्मिती प्रकल्प या साऱ्या बाबी असताना देखील हा भाग मात्र ओसाड पडलेला आढळतो…

तिलारी धरण ओव्हर फ्लो भरून वाहतेय.;नजीकच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे

दोडामार्ग/- सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील लहान मोठ्या नंदी नाल्याना पाणी आहे. मात्र काल सतत पडणाऱ्या पावामुळे तिलारी धरण तुडुंब झाले आहे. त्यामुळे नजीकच्या गावांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page