Month: December 2023

🛑भाजप युतीच्या कामांनवर बॅनरबाजी करून श्रेय घेण्याचा वैभव नाईकांचा नवा फंडा.;तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. भाजप युती राज्य शासनाच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे श्रेय आपले सांगत विकास कामांचे नारळ फोडायचे.बॅनर, स्टिकर लावून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न आमदार वैभव नाईक आणि ठाकरे गट करत…

🛑सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्प कुठेही गेला नाही.; आ. नितेश राणे.

▪️केसरकारांनी प्रयत्न केला मात्र आदित्य ठाकरे यांनी त्यात “खो” घालण्याचा केला प्रयत्न.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्गासाठी होणारा पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातच होणार आहे.गुजरातला होणारा प्रकल्प तेथे मंजूर झाला आहे.त्यामुळे कोण दिशाभूल…

🛑मालवणचे उत्तम फोंडेकर आणि वेंगुर्ल्याचे अनंत आजगावकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान…

मालवणचे उत्तम फोंडेकर आणि वेंगुर्ल्याचे अनंत आजगावकर यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान… ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण कुंभारमाठचे सुपुत्र उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी मागील तीन वर्षातील हापूस आंब्याचे घेतलेले प्रथम उत्पादन…

🛑महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना सिंधुदुर्ग च्या जिल्हाध्यक्ष पदी प्रशांत वर्दम यांची बिनविरोध निवड..

▪️जिल्हा सरचिटणीस पदी संतोष पालव.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई 136 जिल्हा शाखा सिंधुदुर्ग च्या पंचवार्षिक निवडणूक दिनांक 31/12/2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था कार्यालय ओरोस…

🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रणालीला खुश होऊन जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते करणार शिवसेनेत प्रवेश..

▪️शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांना विश्वास.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्य प्रणाली खुश होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातील आणि वेगवेगळ्या पक्षातील लोक 2023 च्या…

🛑कुडाळ, मालवणसाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 20 कोटी 23 लाखांचा निधी..

▪️केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर.;भाजपा नेते निलेश राणे यांची शिफारस.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत भाजपा नेते…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे मानांकन प्राप्त झाले असुन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या संवेदवनशील माहितीचे प्रभावी…

🛑कसाल रेल्वे स्टेशनसाठी संघर्ष समिती स्थापन.;रेल्वे स्टेशन होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कोंकण रेल्वेच्या पहिल्या सर्व्हेत कसाल येथे रेल्वे स्टेशन होते. कोंकण रेल्वेच्या माध्यमातून काढलेल्या कॅलेंडर मध्ये कसाल रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले होते. या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी…

🛑Loksanvad Advt.

बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐 आज शनिवारी १२ दिवस💐💐🙏💐कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रहिवाशी कै.सौ.लक्ष्मी नारायण गावडे यांचा आज शनिवार दि.३० डिसेंबर रोजी १२ दिवस 👉🟥🟥👉मंगळवार दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी कै.सौ.लक्ष्मी…

🛑कणकवली शहरात “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” या नावाची देशव्यापी मोहिम 15 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे…

You cannot copy content of this page