You are currently viewing राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी बारामती येथे घेतली शरद पवार यांची भेट..

राष्ट्रवादीचे नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी बारामती येथे घेतली शरद पवार यांची भेट..

कणकवली /-

बारामती येथे दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब व पवार कुटुंबीय बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी भेट घेत असतात आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी बारामती येथे आदरणीय पवार साहेबांची व खासदार सौ.सुप्रियाताई सुळे आमदार रोहित दादा पवार व पवार कुटुंबियांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्या वेळी आदरणीय पवार साहेबांनी आपुलकीने अबिद नाईक यांच्याशी सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी संघटने संदर्भात चौकशी केली व व्यवस्थित सांभाळून प्रवास करा अशी सूचना केली.त्यावेळी अमित केतकर विशाल ठाणेकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..