🛑दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेची मागणी..
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिनांक 17 मे पासून आंबा काढणी पश्चात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.परंतु त्याचे पंचनामे झाले नाहीत.तसेच कोकम नुकसान झालेल्या शेतक-यांचे…
