Category: कणकवली

🛑कणकवली – जाणवली जोडणाऱ्या पुलाचे ८ मार्च रोजी ना. नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..

▪️पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आ.नितेश राणे उपस्थित राहणार.;माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली आणि जाणवली गावाला जोडणारा हा पुल दुवा ठरणारा आहे.या पुलाच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री…

🛑ऑन लाईन लॉटरी विरोधात ठाकरे गटाचे पत्र हे हप्ते गोळा करण्यासाठीच.;आम.नितेश राणे.

▪️संजय राऊत यांच्या ऑनलाईन लॉटरी कंपन्यांना धमक्या ह्या,निवडणुकीसाठी फंड गोळा करण्यासाठी.. ▪️कोणाला कुठून कसे फोन गेले याचे रेकॉर्डिंग आहे,वेळ येताच दाखवू. आमदार राणे यांचा इशारा.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ऑन लाईन…

🛑२० वर्षे बंद असलेले तरेळे वाघाचीवाडी धरणाचे काम आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने झाले सुरू..

▪️पुनर्वसन अनुदानातील त्रुटी आणि तफावती दूर करून योग्य मोबदला देणार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. तरेळे वाघाचीवाडी येथील गेली वीस वर्षे बंद असलेला लघुपाटबंधारे धरण प्रकल्प आमदार नितेश राणे यांनी धरणग्रस्त कुटुंबांच्या…

🛑’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ही प्रशाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम..

▪️पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. जिल्ह्यास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा…

🛑मुंबई – गोवा महामार्गावर कंटेनर झाला पलटी..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई – गोवा महामार्गावर मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणारा कंटेनर ( यूपी ७७ एटी ६६५४) हा १६ चाकी कंटेनर गोव्याच्या दिशेने जात असताना कणकवली येथील वागदे व हिरो…

🛑कणकवली रेल्वे ट्रॅकवर आढळलेल्या “तो” मृतदेह असलदे येथील रिक्षाचालकाचा..

▪️रिक्षाचालक तातोबा उर्फ अजय घाडी यांची आत्महत्या?… ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली रेल्वे ट्रॅक वर काल (शुक्रवार) सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानुसार कणकवली पोलिस व…

🛑विजयदुर्ग बंदरात जेट्टी बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने दिली परवानगी..

▪️केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडून आणली परवानगी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. देवगड तालुक्यातील विजयदुर्ग बंदरात जेट्टी बांधण्यासाठी पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे…

🛑कणकवलीत ऊबाठा महिलांनी भटके कुत्रे, आठवडा बाजारातील योग्य नियोजन आदी समस्यांबाबत मुख्याधिकारी यांचे वेधले लक्ष !

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले असुन, मोकाट गुरे, डासांचा प्रादुर्भाव, तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी मंगळवारी बाजाराचे सुयोग्य नियोजन करणे या बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी…

🛑फोंडाघाट येथे स्थानिक आणि कोल्हापूर येथील युवकांमद्धे हाणामारी आज पहाटेची घटना..

▪️कोल्हापूरच्या युवकांची गाडी फोडली.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट मध्ये हॉटेलमध्ये झालेल्या वादात पर जिल्ह्यातील तरुण व स्थानिकांमध्ये पहाटेच्या सुमारास जोरदार राडा झाला. यात एकमेकांना चोप देण्याचा देखील प्रकार घडला. त्यानंतर…

🛑भविष्यात वडेट्टीवार आणि आमचा बॉस एकत्र असतिल,आमदार नितेश राणे यांचे सूचक विधान..

▪️देशात मोदींची गॅरंटी चालते, राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान बंद.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान आता बंद होत नफरत चे दुकान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास…

You cannot copy content of this page