Category: कणकवली

गोवा बनावट दारू वाहतूक प्रकरणी दोघांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता..

कणकवली /- गोवा बनावट दारू प्रकरणी खालीक बग्गु खान (रा. उत्तरप्रदेश) व त्याचा साथीदार दीपक पुंजा पटणी (रा. कामोठे, नवी मुंबई) यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.गोव्याहून…

नवदुर्गा युवा मंडळाने आयोजीत केलेला रक्तदान शिबीर कार्यक्रम कौतुकास्पद.;डॉ.राजेश पालव

कणकवली/- कोरोनाच्या महामारीत आज संपुर्ण जग संकटात असताना काही सामाजिक, स्वयंसेवी संस्था आपआपल्या परीने सामाजिक उपक्रम राबवुन मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलुन दातृत्वाचा धर्म निभावत आहेत. यापैकी नवीन कुर्ली फोंडाघाट…

अखेर बंडू हर्णे यांची कणकवली उपनगराध्यक्षपदी वर्णी..

कणकवली /- कणकवली उपनगराध्यक्षपदी गणेश उर्फ बंडू हर्णे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने हर्णे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासन अधिकारी तथा कणकवली प्रांत अधिकारी वैशाली राजमाने यांनी…

..अखेर ७ महिन्यांनी कुरुंदवाड-खारेपाटण बस सेवा सुरू..

खारेपाटण वासीयांनी केले उत्स्फूर्त स्वागत.. खारेपाटण /- पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारी कुरुंदवाड खारेपाटण ही बस सेवा सुमारे ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच २३ मार्च च्या लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आली होती.त्यामुळे…

भाजपच्या सहकार सेल ग्रामीण मंडलच्या अध्यक्षपदी समीर रमाकांत सावंत यांची निवड..

कणकवली /- कणकवली – भाजपच्या सहकार सेल कणकवली तालुका ग्रामीण मंडलच्या अध्यक्षपदी समीर रमाकांत सावंत यांची निवड करण्यात आली आहे. य निवडीबद्दल त्यांचे भाजपा आमदार नितेश राणे आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष…

तोंडवली- बावशी गावात शिवसेनेला भगदाड.;आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत शेकडोचा प्रवेश..

कणकवली /- तोंडवली- बावशी गावात शिवसेनेला भगदाड पडले आहे.शेकडो शिवसैनिक,राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहे.तोंडवली बावशी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मिळाली ताकद आहे. आ.नितेश राणे यांच्या…

कणकवली शिवसेना शाखा येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना.;आ.वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे विधिवत पूजन

कणकवली /- दरवर्षी प्रमाणे घटस्थापने निमित्त शिवसेनेच्या वतीने कणकवली शिवसेना शाखा येथे दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली.…

कणकवलीत गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे खा.नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..

कणकवली /- कणकवली शहरात गार्डन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्वप्नपूर्ती होणार आहे.रविवार १८ ऑक्टोबरला सकाळी १२ वाजता भूमिपूजन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या शुभ हस्ते सोहळा होणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष…

दशावतार लोककला पूर्वीसारखी सुरू करावी याबाबत आमदार नितेश राणे यांना दशावतारी चालक मालक संघटनेचे निवेदन.!

कुडाळ /-कोरोना महासंकटात गेले सात महिने बंद पडलेली कोकणची दशावतार लोककला पुन्हा सुरू होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्वेशीय संघ सिंधुदुर्गच्या…

दशावतार लोककला पूर्वीसारखी सुरू करावी याबाबत आमदार नितेश राणे यांना दशावतारी चालक मालक संघटनेचे निवेदन.!

कुडाळ /- कोरोना महासंकटात गेले सात महिने बंद पडलेली कोकणची दशावतार लोककला पुन्हा सुरू होण्यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दशावतारी लोककला चालक मालक बहुउद्वेशीय संघ…

You cannot copy content of this page