कणकवली /-
शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोसत्व यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. गेले 9 दिवस दुर्गामातेची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. काल दुर्गामातेचे साध्या पध्दतीने भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अनिल हळदिवे, राजु शेट्ये, राजु राणे, शैलेश भोगले, संदेश पटेल, प्रथमेश सावंत, सुशांत नाईक, हर्षद गावडे, सचिन सावंत, प्रमोद मसुरकर, सुनिल पारकर, प्रतिक्षा साटम, वैदेही गुढेकर, संजना कोलते, वैदेही पाटकर, शोभा बागवे, राजन म्हाडगुत, रोहीत राणे, ओंकार चव्हाण, रोशन सावंत, महेश कोदे, पराग म्हापसेकर आदी उपस्थित होते.