कणकवली /-

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सोशल मीडिया कणकवली ग्रामीण तालुकाध्यक्षपदी आनंद रमेश बांदल यांची झाली निवड करण्यात आली आहे.या संदर्भातील बैठक कणकवली तालुका भाजपा च्या वतीने कणकवलीत पार पडली.या बैठकित , भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत, कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, भाजपा युवा मोर्चा ग्रामीण तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, शहर भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, जिल्हा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली बैठक , पक्ष संघटना मजबूत करण्यासोबत विविध विषयांवर झाली चर्चा ,पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने कार्यकारिणीचे विस्तारीकरण करून नवीन चेहऱ्यांना देण्यात आली संधी ,सोशल मीडिया ग्रामीण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आनंद रमेश बांदल यांच्यावर आली सोपविण्यात ‘ भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सावंत यांच्या हस्ते आनंद बांदल याना देण्यात आले नियुक्तीपत्र ‘तालुक्यात भाजपाची ध्येयधोरणे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचवणार जनमाणसांत , पक्ष संघटनवाढीसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घेणार मेहनत ,नियुक्तीनंतर बांदल यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया यावेळी सनी पाताडे, संतोष पुजारे, बबलू सावंत, शिशिर परुळेकर आदी होते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page