✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी तडका फडकी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.लोकसभा निवडणुकीत खासदार विनायक राऊत यांचा झालेल्या परभवा मुळे आपण राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.यावेळी आपल्याकडे जिल्हा प्रमुख पद होते.मात्र कोणतीही जबाबदारी नव्हती तयामुळे आता उबाठा शिवसेनेचे अंतर्गत वाद असल्याचे समजते आहे.या बाबत ची आपण पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका आपण पुढील काही दिवसात स्पष्ट करणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page