Month: April 2026

🛑’चला कुडाळ घडवूया’ च्या माध्यमातून मंदार शिरसाट यांनी जपली सामाजिक बांधिलकी.;आमदार महेश सावंत.

◼️विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवले आकाशदर्शन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी जे उपक्रम राबविले…

🛑डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित डीसीए २०२६ चा निकाल जाहीर; ५९३ विद्यार्थी झळकले गुणवत्ता यादीत!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला वाव देणाऱ्या ‘डॉट कॉम्स असोसिएशन सिंधुदुर्ग’ आयोजित ‘डीसीए (DCA) स्पर्धा परीक्षा २०२६’ चा निकाल नुकताच प्रसिद्ध झाला. या परीक्षेत जिल्हयातील तब्बल ५९३ विद्यार्थ्यांनी…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला वैभववाडी तालुका दौरा आंबा- काजू पंचनामे क्षेत्रभेट.

✒️लोकसंवाद /- वैभववाडी. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वैभववाडी परिसराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नगरपंचायत कामकाजाचा आढावा, जनगणना प्रशिक्षण मार्गदर्शन, ग्रामीण रुग्णालय भेट, आंबा-काजू पंचनामे क्षेत्रभेट अशा विविध कामांचा…

🛑कणकवलीत ‘अंतर ज्ञान प्रक्रिया’ (प्रज्ञा योग) शिबिराचे आयोजन.

◼️8 ते 18 वयोगटातील मुलामुलींसाठी उपयुक्त शिबिर ; श्री श्री रविशंकर यांच्या संकल्पनेतील शिबिराचा उपक्रम. ✒️लोकसंवाद /-कणकवली. आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वतीने अंतर ज्ञान प्रक्रिया (प्रज्ञा योग) या विशेष शिबिराचे…

🛑दोडामार्गमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.;आमदार निलेश राणे यांचा सत्कार..

✒️लोकसंवाद /- ​दोडामार्ग. ​दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सरपंच,उपसरपंच आणि शिवसैनिकांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वपूर्ण…

🛑चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे मद्धे आकाश दर्शन व खगोल शास्त्र करियर संधी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बॅरिस्टर नाथ पै विद्यालय…

🛑शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी वैभव नाईक

◼️पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री येथे झालेल्या बैठकीत निर्णय ✒️लोकसंवाद /- मुंबई. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रमुख…

🛑खा.नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट.

◼️जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार मा.श्री. नारायणराव राणे यांनी आज…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा शास- निमशासकीय कर्मचारी पतपेढी अध्यक्षपदी राजेश कुडाळकर तर,उपाध्यक्षपदी वसंतराव पाटोळे..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय निमशासकीय सह. बँक इत्यादी कर्मचारी सहकारी पतपेढी मर्या. सिंधुदुर्ग, अध्यक्षपदी श्री. राजेश वासुदेव कुडाळकर व उपाध्यक्षपदी श्री. वसंतराव मारुती पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात…

🛑खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नांतून हॉर्मुझमध्ये अडकलेले ११ मराठी युवक सुखरूप मायदेशी..

◼️इराण इस्रायल युद्धात हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका. ✒️लोकसंवाद /-कणकवली. इराण इस्रायल युद्धात इराकच्या जरबो बोटीवर हॉर्मुझ समुद्रधुनीत अडकलेल्या महाराष्ट्र राज्यातील ११ कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार,भाजप नेते नारायण…

You cannot copy content of this page