Month: April 2026

🛑मालवणी भाषा दिनानिमित्त रिल्स मालवणी तर्फे 4 एप्रिलला मालवणी अवॉर्ड सोहळा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. ‘सन्मान बोलीभाषेचो अभिमान मालवणी माणसाचो’ अशी टॅगलाईन घेऊन रिल्स मालवणीचा मालवणी अवॉर्ड २०२६ सोहळा येत्या ४ एप्रिल रोजी कुडाळ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यंदाचे हे मालवणी…

🛑विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी नोटिशी काढून शेतकऱ्यांना वेटीस धरू नये.;जि. प. सदस्य रुपेश पावसकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सध्या शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली असून त्याबाबत प्रत्येक संस्था/बँक यांचेकडून शेती कर्जाविषयी माहिती संकलित करण्याचे काम सुरू केलेले आहे.शेतकऱ्यांना वित्तीय संस्था या शेती कर्ज व छोट्या…

🛑मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

◼️नागकन्या (आई सातेरी देवीच्या) भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी. ◼️कुडाळ मालवण सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली देवगड येथील कलाकारांचा सामावेश. ✒️लोकसंवाद/- समिल जळवी, कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर…

🛑कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात केली अटक.;गुप्त माहितीवरून सापळा रचून आरोपी ताब्यात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेला मोठे यश मिळाले असून कुडाळ पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ…

You missed

You cannot copy content of this page