🛑मनोहर–मनसंतोष गड प्रदक्षिणा सह्याद्रीतील शौर्य, साहस आणि शिवस्पर्श..
✒️लोकसंसंवाद /- कुडाळ. सह्याद्रीच्या विशाल कुशीत दिमाखात उभे असलेले मनोहर आणि मनसंतोष हे जोडगड केवळ दगड-मातीचे दुर्ग नसून मराठ्यांच्या शौर्यगाथेचे अजरामर प्रतीक आहेत. इतिहासाच्या पानांत असा उल्लेख आढळतो की, छत्रपती…
