मसुरे 

पळसंब येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय शास्वत शेती अभियाना अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण, मृदा आरोग्य पत्रिका या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम सरपंच चद्रकांत गोलतकर याच्या अध्येक्षतेखाली श्री .विठठल रखुमाई मंदिर ( वरची वाडी ) येथे संपन्न झाला .

यावेळी माती परिक्षण, आंबा- काजू मोहोर संरक्षण याबाबत शेतकऱ्याना तज्ञ अधिकारी वर्गाने मार्गदर्शन केले,यावेळी मालवण तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी,उपसरपंच श्री.सुहास सावंत, ग्रा.प. सदस्य अरूण माने , सिमा चव्हाण ,तज्ञ मार्गदर्शक श्री . चेतन प्रभू, कृषी पर्यवेक्षक श्री.शेख ,श्री धुरी , कृषी सहाय्यक श्री .एस .जी. शिंदे, कृषी सेवक श्री . कुरकुटे शेतकरी श्री .मधुकर कदम, श्री .प्रमोद सावंत , अमित पुजारे , मेघशाम गोलतकर ग्रामस्य , महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page