Category: महिला

कुडाळमधील ऐका नामांकित हॉटेलात मुंबईस्थित महिलेचा सापडला मृतदेह..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळमधील ऐका नामांकित हॉटेलात मुंबईस्थित महिलेचा मृतदेह सापडला आहे. मात्र हा घातपात की अन्य काही ? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा कुडाळ पोलिसांनी तपास…

पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी 12 जूनला.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे दिनांक १२ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी…

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत पणदूर येथे भरगच्च कार्यक्रम संपन्न..

लोकसंवाद /-कुडाळ,अमिता मठकर. ग्रामपंचायत कार्यालय पणदूर येथे ८ मार्च व ९ मार्च २०२३ रोजी महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत पणदूर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.सरपंच पल्लवी पणदूरकर, उद्घाटन…

मिलाग्रीस प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मिलाग्रीस हायस्कूल येथे आज जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेत काम करणाऱ्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प व शुभेच्छापत्र देऊन सन्मान…

सावंतवाडीत भाजप पुरस्कृत महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम सौ.रितिका हावळ ठरल्या पैठणीच्या मानकरी.

सावंतवाडी /- सावंतवाडी भाजपा महिला मोर्चाच्यावतीने, महिला दिनाचं औचित्य साधून, खास महिलांकरिता ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाजपा महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सावंतवाडीत…

कुडाळ पंचायत समितीचा “अस्मिता कक्ष “लाखों रूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने पाहणी केली असता निदर्शनास.. कुडाळ /- कुडाळ पंचायत समितीचा अस्मिता कक्ष लाखोंरूपये खर्च करून देखील बंद अवस्थेत दिसत आहे.आज २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य…

हिंदू कॉलनी येथे भाजपच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भोंडला/ हातगा कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /- श्री साई मंदिर, हिंदु कॉलनी, कुडाळ येथे महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.संध्या प्रसाद तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाच्या जेष्ठ नगरसेविका आणि आमच्या मार्गदर्शक सौ.उषा आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त…

मुंबईत महिला पोलीस अधिकाऱ्यावरच झाला बलात्कार.;तक्रार दाखल..

मुंबई /- मुंबईतील सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने, आपल्यावर एका इसमाने बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. लग्नाचे आमिष दाखवून या इसमाने आपले लैंगिक शोषण केले, अशी तक्रार तिने…

वेंगुर्ले नगरसेविका सुमन संदेश निकम यांचा बचतगट महिलांना आधार..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला कलानगर येथील नम्रता बचतगट कलानगर यांनी ३ वर्षांपूर्वी २०१८-१९ साली न.प.अंतर्गत बचतगट असल्याने न.प.मार्फत ५ लक्ष रुपये लोन घेतले होते.ते त्यांनी नियमित वेळेवर फेडलेले असून त्यांना व्याजामध्ये…

कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ व न्यू इंग्लिश स्कूल,ओरोस यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

कुडाळ /- विज्ञान युगातील सावित्री सौ.श्रेया तळवडेकर यांचा तालुका अध्यापक संघाला सार्थ अभिमान.* कुडाळ तालुका माध्यमिक अध्यापक संघ व न्यू इंग्लिश स्कूल,ओरोस यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी…

You cannot copy content of this page