Month: March 2025

🛑सिंधुदुर्गात रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात संपन्न..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गात आज सोमवारी मुस्लिम बांधवांच्या वतीने,ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुस्लीम बांधवांनी मस्जिद मध्ये एकत्र येत नमाज पठण केले. तसेच एकमेकांना गळाभेट करत ईदच्या…

🛑कोलगांव येथे जुगार अड्ड्यावर धाड चार जण ताब्यात..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कोलगांव कुंभयाळवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जुगारावर धाड टाकली. पैसे लावून अंदर बाहर पट स्वरूपाचा जुगार खेळत असताना छापा टाकून ९२०० रोख रक्कमेसह…

🛑अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा.

🖋️लोकसंवाद /- अक्कलकोट. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान [मुळस्थान] येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्तिथीत मोठ्या भक्तीभावाने व अपार…

🛑ओसरगाव टोलनाक्यावर गोवा बनावटी दारू पकडली..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. दिनांक २९/०३/२०२५ रोजी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कणकवली क्र. ०१ यांना दोन पंच आणि स्टाफसह असे सर्वजण मिळून खाजगी वाहनाने गस्तीवर असताना ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या…

🛑आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे.;आमदार निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले.हे आपण विसरून चालणार नाही त्यामुळे आपल्या धर्मासाठी नेहमी सतर्क राहून लढलं पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ…

🛑जनता दरबारातून नितेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांची अकार्यक्षमता दाखवून दिली- वैभव नाईक.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या जनता दरबारात नागरिकांचे प्रश्न न सुटल्यामुळेच नितेश राणेंच्या कालच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी झाली होती. यामाध्यमातून नितेश राणेंनी स्वतःच्याच पक्षातील माजी…

🛑जिल्हा परिषदेने दिला 821 लाडक्या लेकींना पाच हजारांचा लाभ.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हयातील 821 लाडक्या लेकींना लेक लाडकी योजनेअंतर्गंत पहिल्या हप्त्याच्या रुपात प्रत्येकी पाच हजारांचा लाभ या वर्षात देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली.…

🛑क्षुल्लक वाद विकोपाला गेला संतापाच्या भरात पत्नीची हत्या करुन मृतदेह सुटकेसमध्ये भरला आरोपी फरार.

🖋️लोकसंवाद /-  ब्युरो न्यूज. महाराष्ट्रातील एक दाम्पत्य बंगळुरूत कामानिमित्त शिफ्ट झाले आणि त्याच ठिकाणी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यावर पतीने पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि त्यानंतर महाराष्ट्र गाठल्याची…

🛑लोरे येथे विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही.त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली…

🛑माडखोल येथे थरारक पाठलाग करून हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गोमांसाची वाहतूक पकडली.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. बेळगाव येथून खाजगी चार चाकी,गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करणाऱ्या गाडीचा थरारक पाठलाग करत ही वाहतूक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखली.बेळगाव वेंगुर्ले मार्गावर माडखोल येथे सकाळी ७.३० च्या…

You cannot copy content of this page