Category: धार्मिक

🛑 आरवली येथील श्री.देव वेतोबाचा दोन डिसेंबरला जत्रोत्सव..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आरवली येथील श्री. वेतोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामान…

🛑पिंगुळी येथे १६ ऑक्टोबर रोजी रोजी राऊळ महाराज जन्मोत्सव सोहळा.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा १६ ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक…

🛑रत्नागिरी येथे झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात उद्या सकल हिंदू समाज कुडाळ तहसीलदारांना देणार निवेदन !

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. रत्नागिरी येथे विजयादशमीच्या उत्सवावरती झालेला हल्ला म्हणजे सकल हिंदू समाजावर झालेला हल्ला आहे.असे हल्ले आज बऱ्याच ठिकाणी होत आहेत.आपल्या गणेश चतुर्थी मिरवणुकीत देखील असे प्रकार…

🛑भाजपच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी महिला भजनी बुवांचा रंगणार सातरल- कासरल येथे डबलबारी सामना.

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता कणकवली तालुक्यातील सातरल- कासरल भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार नितेश राणे पुरस्कृत महिला भजनी बुवांचा डबलबारी सामना…

🛑नारुर महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नारुर येथील श्री देवी महालक्ष्मी मंदिरात ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नारुरच्या…

🛑चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रम..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवन भवानी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने कार्यक्रनाचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आई भवानी देवीच्या मंदिरात घटस्थापनेच्या निमित्ताने नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे.तरी…

🛑आचरा येथे 5 आक्टोबर रोजी समूह नृत्य स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरे आचऱ्याचा विघ्नहर्ता,गणेशोत्सव 2024 या निमित्त शनिवार 5आक्टोबर रोजी,श्री ब्राम्हणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरे पारवाडी तर्फे,खुल्या समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात…

🛑सिंधुदुर्ग राजाचे १७ दिवसांनी भक्तिमय वातावरणात विसर्जन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात आणि डीजे, बँजोच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे सहभागी झाले होते. या…

🛑आचरा येथे २६सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय फुगडी स्पर्धा.

✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक २६सप्टेंबर रोजी रात्रौ ठिक ९.वाजता देवूळवाडी मित्र मंडळ पुरस्कृत जिल्ह्यास्तरीय भव्य खुली फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात…

🛑मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘बांद्याच्या बाप्पा’चे दर्शन घेत सर्वांच्या कल्याणासाठी साकडे घातले. यावेळी त्यांनी मंडळाच्या सर्व…

You missed

You cannot copy content of this page