🛑श्री.प.पु.विनायक अण्णा राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट,पिंगुळी,मार्फत गरजू क्षय-रुग्णांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी येथील भाविकांचे श्रद्धास्थान श्री. प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे शिष्य पूज्यनीय श्री. प.पु. विनायक (अण्णा) महाराज पिंगुळी यांचा ४ था पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून निक्षयमित्र…
