Month: December 2020

कुडाळ तालुक्यात आज येवढ्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिनाक ३१ डिसेंबर रोजी दिवसभरात मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाचे ०३ सक्रिय रुग्ण सापडले आहेत.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ शहराती ०२रुग्ण आहेत. तर पिंगुळी गोंदियाळे मधील ०१…

आचरे गावचे सुपुत्र सुधीर कानविंदे यांचा दिल्लीत सत्कार

एक्झाम्पलरी कॅटॅगरी मधील प्लॅटीनम अॅवाॅर्डने भारताच्या राष्ट्रपती कडून सन्मानआचरा–डिजिटल इंडिया मधील एक्झाम्पलरी कॅटॅगरी साठी सर्वोत्तम समजला जाणारा प्लॅटीनम पुरस्कार आचरा गावचे सुपुत्र सुधीर कानविंदे यांना भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या…

..अखेर निवती ग्रामस्थांचे कुडाळ येथील आमरण उपोषण मागे..

अखेर निवती ग्रामस्थांनी कुडाळ पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालयच्या जिल्हा ऑफिस समोरील आमरण उपोषण हे निवती ग्रामस्थांनी मागे घेतले आहे.हे उपोषण ग्रामस्थांनी ठेकेदाराने लाईनआउट करून रस्त्याचे काम सुरू केले हे प्रत्यक्ष…

ठाकरे सरकारने पोलिसांसाठी उचलले मोठे पाऊल… जाणून घ्या काय आहे…

मुंबईः पोलिसांच्या वास्तव्यासाठी ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला असून पोलिसांना निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आला…

सागरतीर्थ ग्रा.पं.मध्ये समृद्धी कुडव यांची सदस्यपदी बिनविरोध निवड..

वेंगुर्ला /- तालुक्यातील सागरतीर्थ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक ३ मधून समृद्धी कुडव यांची ग्रा. प. सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांचे वेंगुर्ले शिवसेनेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच या एका…

राधिका नारायण घाटये हिचा तळवणे ग्रामपंचायत तर्फे सत्कार..

वेंगुर्ला /- नाशिक येथे झालेल्या जिल्हा स्तरीय महिला क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने तृतीय क्रमांक मिळविला. कु.राधिका घाटये हिने या संघाचे कर्णधारपद भूषविले. सिंधुदुर्गच्या या महिला संघाने मिळविलेल्या यशामुळे सर्वत्र या…

तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही गाव विकास प्रक्रियेत लोकांना सामावून घेऊन गावचा विकास करावा .;सभापती अनुश्री कांबळी

वेंगुर्ला /- वेंगुर्ला येथे झालेल्या सरपंच – ग्रामसेवक कार्यशाळेत स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त मठ ग्रामपंचायतीचे सरपंच तळशीदास ठाकूर, ग्रामसेवक विकास केळूसकर, तत्कालीन ग्रामसेवक विवेक वजराटकर,तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त वेतोरे…

चंद्रे येथील सरपंचानी नवीन नळपाणी पूरवठा योजनेच्या कामाचे मंजूरपत्र दाखवावे.;अन्यथा निवङणूकीतून माघार घेतो बी.एस.पाटील

कोल्हापूर /- येथील लोकनियूक्त सरपंच गावात कोट्यावधी रूपयाची नळपाणीपूरवठा मंजूर केली असल्याचे गावातून ङांगोरा पिटत आहेत.त्यांनी मंजूर केलेल्या या योजनेच्या मंजूरीची कागदपत्रे सर्व मतदारांच्या समोर’ एका व्यासपीठावर येवून दाखविल्यास निवङणूकीतून…

तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीवर शिवसेना सदस्यांची बिनविरोध निवड..

कुडाळ /- तालुक्यातील आमदार वैभव नाईक यांच्या विकासकामांच्या झशपाट्या मुळे या नऊ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी त्या गावातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक काम करत आहेत.कुडाळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने मुसंडीमारत…

कुडाळमध्ये भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतली भाजपा नेते आम.रविंद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट..

आज सकाळी भाजपा नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्र चव्हाण यांचे कुडाळ येथे आगमन झाले. त्यावेळी अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एमआयडीसी विश्रामगृहावर त्यांची सदिच्छा भेट घेत विविध संघटनात्मक…

You cannot copy content of this page