Category: सिंधुदुर्ग

🛑सकस आहारातून ॲनिमियावर मात करू.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

◼️महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम संपन्न. ✒️लोकसंवाद /- कुडाळ पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा…

🛑शाळा व शिक्षण वाचवण्यासाठी 5 ऑक्टोबर पासूनचे आझाद मैदान मुंबई आणि जिल्हा स्तरावरील बेमुदत धरणे आंदोलन.

◼️शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच तर्फे नम्र आवाहन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये खालील प्रमाणे सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तरी आपण…

🛑जुन्या आठवणींना उजाळा आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला भाजपा राज्य युवा नेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती!

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. शाळेच्या वर्गखोल्यांत घडलेले बालपण, मित्रांसोबत केलेली धमाल, शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण… या अविस्मरणीय आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल,…

🛑मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नावनोंदणी व दुरुस्तीसाठी बीएलओंशी संपर्क साधावा.

◼️जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत प्राप्त…

🛑’त्या’ १४१ गुंठे जमीन प्रकरणी उच्च न्यायालयाकडून महसूल आदेशांना स्थगिती.

◼️ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांचा अभ्यासपूर्ण युक्तिवाद. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या हितासाठी ‘त्या’ १४१ गुंठे जमिनी संदर्भात हिंदू कॉलनी रहिवासी व कुडाळ शहर हितचिंतकांनी सुरू केलेल्या लढ्याला प्राथमिक…

🛑तालुकास्तरीय शालेय कबड्डी व्हॉलीबॉल कुस्ती क्रीडा स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व कायम.

◼️संस्था सचिव विजय ठाकूर यांनी केले मुलांचे कौतुक. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या कुस्ती स्पर्धेत 14 ,17, 19 वर्षे वयोगटात प्राविण्य प्राप्त खेळाडू खालील प्रमाणे 14…

🛑गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपणारा नेता.;विशाल परब.

◼️दिव्यांग बांधवांना मदतीचा हात ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही… तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि गरजवंतांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य फुलवण्याचा सण…याच भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल परब…

🛑चौकुळ गावात कबुलायतदार जमिन वाटपा संदर्भात काही गैरसमज झाल्याचे निदर्शनास आल्याने खुलासा.;आमदार दीपक केसरकर

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. दिनांक १६ रोजी चौकुळला ग्रामस्थांची बैठक आहे.परंतु त्याच दिवशी कबुलायतदार गांवकर सदरातील जमिन वर्ग १ ने देण्यासंबंधात मी माननिय महसुल मंत्री यांना दिलेल्या निवेदना संदर्भात मुंबई येथे…

🛑पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पर्यटन जिल्ह्याची नवी झेप.

◼️जहाजबांधणी उद्योगातून रिव्हर्स मायग्रेशन साठी प्राधान्य* ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंसिंधुदुर्गच्या निसर्गसौंदर्याचे संवर्धन करत आर्थिक समृद्धी साधण्याच्या उद्देशाने पुढील २५ ते ३० वर्षांचा भविष्यवेधी विकास आराखडा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून…

🛑राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीच्या माध्यमातून ६४८ प्रकरणे निकाली.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन…

You cannot copy content of this page