🛑अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांची मुंबई येथे झाली बदली तर,सतीश बागल यांना अपर जिल्हाधिकारीपदी पदोन्नती.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने श्री. सतीश पंढरीनाथ बागल यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अपर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती देण्याचा आदेश जारी केला आहे. त्यांची सिंधुदुर्ग येथील अपर जिल्हाधिकारी पदावर…
