Category: सिंधुदुर्ग

🛑देवगडच्या विकासाचा ‘राणे पॅटर्न’ Y जंक्शनच्या सुशोभीकरणासाठी ८५ लाखांचा निधी!

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन ऐतिहासिक-सांस्कृतिक ओळख जपणारे आकर्षक सर्कल उभारणार. ✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासोबतच वाहतूक व्यवस्था अधिक सुसज्ज करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या…

🛑आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळ शहरातील 30 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ.

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ एमआयडीसी सर्कल ते पिंगुळी म्हापसेकरतिठा रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरण करणे तसेच एमआयडीसी मधील अंतर्गत मुख्य रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या एकूण ३० कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ शुक्रवारी…

🛑पुढील 50 वर्षात या कुडाळ शहरात कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये यासाठी सदैव कार्यरत.;आमदार निलेश राणे.

◼️ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ-झपाट्याने वाढणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हे एकमेव शहर आहे, त्यामुळे पुढील 50 वर्षात या कुडाळ शहरात…

🛑वडिलांनी नवीन गाडी घेऊन दिली नाही या रागातून मुलाने राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाने वडिलांनी नवीन गाडी घेऊन न दिल्याच्या कारणावरून आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली घडली आहे. युवराज विजय…

🛑कुडाळ तालुक्यातील 29 गावातील1444 शेतकऱ्यांच्या 1765 ‘आकारी पड’ जमीन आता होणार मोकळ्या.

◼️न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत मानले आभार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शेतसारा (महसूल) भरता न आल्याने महसूल दप्तरी ‘आकारीपड’ म्हणून नोंद झालेल्या जमिनींच्या मूळ मालक आणि…

🛑पिंगुळी पाझर तलाव वाचविण्या साठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा.

◼️मा.आ.परशुराम उपरकर, मा.आ. वैभव नाईक,अमित सामंत,अभय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या अगदी काठावर एका परप्रांतीय व्यक्तीने गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू…

🛑बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा जिल्हा परिषदेला झटका;तक्रार निवारण कक्ष नसल्याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश अशोक पावसकर यांनी दाखल केलेल्या याचिका क्र. ५४६९/२०२६ वर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठात न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती नीरज पी.…

🛑देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.जिल्हा नियोजन समितीतून १ कोटींचा निधी मंजूर. ✒️लोकसंवाद /- देवगड. ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या पर्यटन विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात…

🛑हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी कटिबद्ध.;आमदार निलेश राणे.

◼️आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन पुलाच्या बांधणीचे भूमिपूजन संपन्न. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या वर्षभरात म्हणजेच ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत हा पूल पूर्णत्वास…

🛑लेमनग्रास हॉटेल समोरील भीषण अपघातात कुडाळच्या भूषण कुडाळकर यांचा दुर्दैवी मृत्यु;

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. आंबेडकरनगर, कुडाळ) यांचा मृत्यू…

You cannot copy content of this page