You are currently viewing आचरा हिर्लेवाडी येथे आज १३ रोजी डबलबारी भजन सामना!

आचरा हिर्लेवाडी येथे आज १३ रोजी डबलबारी भजन सामना!

आचरा/-

नवरात्र उत्सवा निमित्त आचरा हिर्लेवाडी मुणगेकर आकार मंदिर येथे आज १३ ऑक्टोबर रोजी आमने सामने डबल बारी भजन सामना रात्री ९.३० वाजता होणार आहे. बुवा समीर महाजन (मुणगे, ता. देवगड) विरुद्ध बुवा सुजित परब ( हरकुळ, कणकवली) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. महाजन यांना पखवाज तुषार परब, तबला सुनील बोरकर तर परब यांना पखवाज अवधूत राणे, तबला पंकज सावंत साथ करणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा