Month: May 2023

किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत स्वच्छता मोहीम..

▪️किल्ले निवती स्वच्छता मोहीम क्रमांक २ ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीवर दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली.…

मैत्री 89 ह्या ग्रुपचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील मैत्री 89 ह्या ग्रुप चा स्नेह मेळावा नुकताच वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे पार पडला. हा ग्रुप क्रीडा, सौस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात देखील काम करत…

भोसले पॉलिटेक्निकच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये (Bajaj Auto) यशस्वी निवड..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागाच्या 35 विद्यार्थ्यांची बजाज ऑटो लिमिटेडमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली. टू व्हीलर व थ्री व्हीलर उत्पादनातील आघाडीची कंपनी…

केळुस येथील आकाश फिश मिलच्या पाईपलाईनला ग्रामस्थांचा विरोध.;ग्रामपंचायत प्रशासना विरोधात नाराजी..

✍🏼 लोकसंवाद /- वेंगुर्ला. कालवी बंदर केळुस येथील आकाश फिश मिलचे पाणी पाईपलाईन द्वारे समुद्रात सोडल्यास त्या ठिकाणी जैवविविधतेचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नियोजित पाईपलाईनच्या कामाला विरोध करण्याचा निर्णय…

माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांची भाजपच्या कुडाळ तालुका अध्यक्ष पदी निवड..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ प.स.माजी सभापती संजय वेंगुर्लेकर यांची भाजपच्या कुडाळ तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तसे नियुक्तीपत्र देऊन या निवडीबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनीही संजय वेंगुर्लेकर यांचे…

अपंगत्वावर मात करून बारावी मध्ये 93% मिळविलेल्या यज्ञेश पोकळे ला राष्ट्रवादी काँग्रेस कडून कौतुकाची थाप..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. यज्ञेश पोकळे या विद्यार्थ्याने बारावी मध्ये आपल्या अपंगत्वावर मात करून बारावी मध्ये 93% मिळविले त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी यज्ञेशचे अभिनंदन केले व…

प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांचा आंगणेवाडीत रुदय सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. कुडाळ मालवणच्या नूतन प्रांताधिकारी श्रीमती ऐश्वर्या कळूसे यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या मंदिराला भेट देऊन आपल्या पुढील सेवेसाठी भराडी मातेचे आशीर्वाद घेतले.यावेळी आंगणेवाडी…

वैद्यकीय शिक्षण मातृभाषेतूनच व्हावे यासाठी श्रीकांत सावंत यांचे प्रशासनाला निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेला मान देऊन मेडिकल कॉलेजचे शिक्षण मराठीतूनच देण्यासाठी शासन स्तरावर ती योग्य ती कार्यवाही व्हावी आणि यावर्षीपासून मातृभाषेतूनच मराठीतून शिक्षण सुरू व्हावे…

You cannot copy content of this page