Category: आचरा

वीजबिल थकबाकी भरण्यासाठी विद्युत मंडळाकडून जनजागृती

आचरा तिठा ते बाजारपेठ काढण्यात आली जनजागृती फेरी आचरा /- विद्युत मंडळाकडून वीजबिल थकबाकीदारांनी वीज बिल भरण्यासाठी जागृती केली जात आहे.सोमवारी सकाळी आचरा उपविभाग अंतर्गत आचरा तिठा ते बाजारपेठ दरम्याने…

आचरा हाॅटेल राणेशाही येथे १७रोजी श्री स्वामी समर्थांच्या पादूकांचे आगमन..

आचरा /- श्री क्षेत्र अक्ककोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मूळ स्थान) अक्ककोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ पादुकांचे आगमन व श्री वेदमूर्ती नितीन महाराज प्रभाकर पुजारी (…

खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी शिबिर संपन्न..

आचरा /- मा. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना चिंदर पंचायत समिती मतदारसंघ व शिवउद्योग मालवण तालुका प्रमुख मंगेश गांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन चिंदर…

आचरा ग्रामपंचायतकडून शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

आचरा /- आचरा गावातील प्राथमिक शाळेच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आचरा गावात येणाऱ्या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आचरा ग्रामपंचायत कडून देण्यात येणारे हे…

रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरा आयोजित पाककला स्पर्धेत सौ. शोभा ढेकणे प्रथम..

सौ.मृणालिनी आचरेकर द्वितीय तर सौ रचना जोशी तृतीय.. आचरा /- महिला दिनाचे औचित्य साधून आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर तर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेत सौ शोभा ढेकणे…

महिलांनी महिलांच्या पाठिशी ठामपणे उभे रहावे.;साहित्यिक सुरेश ठाकूर

यशराज प्रेरणा गृप तर्फे महिला कोव्हिड योद्यांचा सन्मान.. आचरा /- महिलांनी महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यास महिलांचे सबलीकरण व्हायला वेळ लागणार नसल्याचे मत साहित्यिक सुरेश ठाकूर यांनी आचरा येथे व्यक्त…

चिंदर माळरानावर आंबा काजू कलमबागा जळून खाक..

आचरा /- चिंदर सडेवाडी येथील माळरानावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग चिंदर सडेवाडी माळरानावर पसरली. या आगीने रौद्ररुप धारण केल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. या…

चिंदर सडेवाडी येथील विकेल ते पिकेल अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ..

आचरा /- ग्राहकाला काय हवे याची माहिती घेऊन शेतमाल उत्पादकाने पीक पद्धती कृषी प्रक्रिया, पुरवठ्याची साखळी व विक्री व्यवस्था विकसित केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो असे मत मालवण तालुका…

मठ येथे जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन..

वेंगुर्ला /- तालुक्यातील मठ बोवलेकरवाडी येथील जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज शनिवारी मठ ग्रामपंचायत सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाले.यावेळी शिवसेना वेंगुर्ले उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,मठ…

दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2021 च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता दिग्दर्शक दीपक कदम यांची निवड..

आचरा /- 12 व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉ12 व्या दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अवॉर्ड 2021 च्या कोअर कमिटी मध्ये सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र दीपक कदम यांची…

You cannot copy content of this page