आचरा /-

श्री क्षेत्र अक्ककोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मूळ स्थान) अक्ककोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ पादुकांचे आगमन व श्री वेदमूर्ती नितीन महाराज प्रभाकर पुजारी ( चोळप्पा महाराज यांचे ५ वे वंशज) व ब्रम्हवृंद यांच्या वेदमंत्रने पदुकांचा पूजनाचा कार्यक्रम बुधवार दि. १७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता हाॅटेल राणेशाही येथे महेश राणे यांच्या घरी होणार आहे. या साठी दुपारी १२.३०वाजता महाप्रसाद तसेच दर्शन व महाप्रसाद दुपारी १२:३० पासून संध्या. ५:३० वा. पर्यंत संपन्न होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महेश राणे आणि परीवाराकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page