Category: आचरा

विकेंड लाॅकडाउनला आचरयात उत्स्फुर्त प्रतिसाद.;आचरा बाजारपेठ शंभर टक्के बंद

आचरा /- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून शुक्रवारी रात्री आठ पासून विकेंड लाॅकडाउन जाहीर करण्यात आले आहे.या पार्श्र्वभूमीवर आचरा येथील मेडिकल स्टोअर्स वगळता इतर सर्व आस्थापनेवरील बंद ठेवत शंभर टक्के बंद…

वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा आचरा येथे सत्कार..

आचरा /- आचरा येथील नाभिक बांधवांतर्फे करण्यात आलेला सत्कार प्रेरणादायी असून या मंडळाच्या उत्कर्षासाठी सर्व तो परी सहकार्य करण्याचे मत नुतन बांधकाम आणि वित्त सभापती महेंद्र चव्हाण यांनी आचरा येथे…

आचरा शेतमाळावर लागलेल्या आगीत आंबा कलमबागा जळून खाक..

आचरा /- आचरा शेतमाळावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग शेतमाळावर पसरली. आगीने रौद्ररुप धारण केले होते. या आगीत आंबा कलमबागा भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे…

आचरा गाउडवाडी टेंब,पांगे कंपाऊंडला उधाणाचा फटका..

आचरा /- बुधवारी दुपारी आलेल्या उधाणाचा फटका आचरा गाउडवाडी टेंब,पांगेकंपाउंड भागाला बसला असून खारया पाण्यामुळे माडबागायतीला धोका निर्माण झाला आहे.बुधवारी दुपारी आलेल्या उधाणामुळे पांगे कंपाऊंड परीसरात उधाणाचे पाणी शिरले होते.याबाबतची…

कोळंबी प्रकल्प प्रकरणी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार.;आ.वैभव नाईक

कुडाळ /- आचरा पारवाडीतील कोळंबी प्रकल्पामुळे पारवाडी, डोगरेवाडीतील शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेतजमिनीत खारे पाणी शिरून शेतजमिनित व वाडीतल्‍या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी पूर्णतःदुषित होत आहेत. त्‍यामुळे ग्रामस्थांनी प्रकल्पा विरोधात ग्रामसभेत जोरदार…

माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर यांचे निधन…

आचरा /- माजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर वय ७४ यांचे रविवारी सायंकाळी दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य माजी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सिंधुदूर्ग जि.प. माजी शिक्षण आरोग्य सभापती, रेकोबा…

प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कोविड लसिकरण कक्षास जिल्हा परिषद अध्यक्षांची आकस्मिक भेट..

व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त.. आचरा /- नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू असलेल्या कोविड लसिकरण कक्षास आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. या वेळी येथे…

विकेल ते पिकेल योजनेचा लाभ घेत शेतकरयांनी उन्नती साधावी.;राजश्री कोदे

चिंदर सडेवाडी गोलतकर पेट्रोल पंप येथील विकेल ते पिकेल अंतर्गत शेतमाल विक्री केंद्राचा शुभारंभ आचरा /- शासनाच्या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी स्वत:चे विक्री व्यवस्थापन निर्माण केल्यास त्यातून चांगला लाभ मिळू…

मोबाईल युगात मैदानी खेळांची गरज.;शशांक मिराशी बालगोपाल मंडळातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धचे उद्घाटन..

आचरा /- मोबाईलच्या अती वापराने युवा पिढी आपले स्वास्थ हरवत चालली आहे.अशा पिढीला मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन होत राहिल्या पाहिजेत.या मैदानी खेळातूनच युवकांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण…

त्रिंबक येथील युवकाचा प्रामाणिकपणा रस्त्यात सापडलेले पैशाचे पॉकीट त्रिंबक पोलीसपाटीलांकडे केले सुपूर्त

आचरा /- त्रिंबक पलिकडीलवाडी येथील सुनित अनिल वायंगणकर या युवकाने प्रामाणिकपणा दाखवत त्रिंबक रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले सुनित याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस पाटील सकपाळ यांनी…

You cannot copy content of this page