खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर येथे रक्तदान शिबीर संपन्न..

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर येथे रक्तदान शिबीर संपन्न..

आचरा /-

खा नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंदर ग्रामपंचायत तर्फे चिंदर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरक्षेच्या उपाययोजना करत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या चे उद्घाटन चिंदर सरपंच सौ राजश्री कोदे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाले. या वेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, शशिकांत नाटेकर,‌ भाजप कार्यकर्ते संतोष गांवकर,दत्ता वराडकर, दिगंबर जाधव, घागरे यांच्या सह जिल्हा रक्तपेढी चे डाॅ जे आर बावने, सुमित मुकादम,स्वरा सावंत, तृप्ती वंजारे,श्रद्धा गांवकर, संतोष जाधव , चिंदर आरोग्य सेवक गोसावी ग्रामपंचायत कर्मचारी माळगांवकर, रणजित दत्तदासआदी उपस्थित होते. कोरोनाचे नियम पाळत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अभिप्राय द्या..