वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांचा आचरा येथे सत्कार..

आचरा /-

आचरा येथील नाभिक बांधवांतर्फे करण्यात आलेला सत्कार प्रेरणादायी असून या मंडळाच्या उत्कर्षासाठी सर्व तो परी सहकार्य करण्याचे मत नुतन बांधकाम आणि वित्त सभापती महेंद्र चव्हाण यांनी आचरा येथे व्यक्त केले.
जिल्हा परिषद सदस्य महेंद्र चव्हाण यांची
वित्त व बांधकाम सभापती पदी निवड झाल्याबद्दल आचरा येथील बालगोपाल मंडळातर्फे जेष्ठ कार्यकर्ते विष्णू लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते यावेळी त्यांच्या सोबत बालगोपाल मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, शिवराम शेट्ये,वामन आचरेकर,माजी सरपंच चंदन पांगे, श्रीकृष्ण लाड यांसह सर्व नाभिक बंधू आणि भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..