कुडाळ /-
शिवसेना ओ .बी . सी. सेल कुडाळ तालुका प्रमुख पदी मिलिंद खोत यांची निवड शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभवजी नाईक व ओ .बी.सी.सेल जिल्हाप्रमुख रुपेशजी पावसकर यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शहर प्रमुख संतोष शिरसाट,माजी जी.प.अध्यक्ष विकास कुडाळकर ,उप तालुका प्रमुख कृष्णा धुरी,उपसभापती जयभरात पालव,पावशी सरपंच बाळा कोरगावकर ,बाळा पावसकर ,नितीन सावंत आदी उपस्थित होते.