वेंगुर्ला /-
तालुक्यातील मठ बोवलेकरवाडी येथील जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्याचे भूमिपूजन आज शनिवारी मठ ग्रामपंचायत सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्ते झाले.यावेळी शिवसेना वेंगुर्ले उपतालुकाप्रमुख उमेश नाईक,मठ उपसरपंच निलेश नाईक,ग्रा.पं.सदस्य कविता मठकर, सहदेव परब,ययाती नाईक,समिर मठकर, महिला तालुका संघटक नम्रता बोवलेकर, शिवसेना शाखाप्रमुख अरविंद बागायतकर,महादेव काजरेकर,उमेश मठकर,पिंlट्या नाईक,निळकंठ बोवलेकर,अनिल मठकर,प्रताप बोवलेकर, प्रसाद मठकर,सुनिल बोवलेकर, प्रशांत बोवलेकर, समिर बोवलेकर, मनोहर होडावडेकर, देऊ बोवलेकर, तुषार आईर,शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.