🛑चितारआळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सावंतवाडी येथे ‘लोकसंवाद-२०२६’ कार्यक्रमाचे आयोजन.
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील चितारआळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या आवारात ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…
