Author: Loksanvad News

🛑पंढरपूर वारीतील वारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्याचे आवाहन.

◼️श्री सद्गुरू नारायण महाराज दिंडीचे यंदा ५१ वे वर्ष; दिंडीसोबतच्या वाहतूक वाहनासाठी पोलीस व टोलनाका प्रशासनाला शिफारसपत्र. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला येथील श्री सद्गुरू नारायण महाराज गुरुकुल आश्रमाच्या वतीने आयोजित…

🛑दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानतर्फे १८ फुटी गणेशमूर्ती.

◼️उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्या हस्ते अनावरण;तुळशी विवाहापर्यंत दर्शनाची संधी. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरातील दाभोसवाडा येथे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने साकारण्यात आलेल्या १८ फूट उंचीच्या भव्य गणेशमूर्तीचे लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनावरण करण्यात…

🛑विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले कॅम्पमधील २१ कातकरी कुटुंबांची दिवाळी गोड!

◼️भाजपा सिंधुदुर्गच्या पुढाकारातून दिवाळीनिमित्त शिधावाटप; ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, मांगल्य आणि प्रकाशाचा सण. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, आर्थिक परिस्थितीमुळे कोणतेही कुटुंब सणाच्या आनंदापासून वंचित…

🛑कुडाळ कुडाळ नगरपंचायत च्या कचरा डेपोला आग.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिरडे वाडी येथील कचरा डेपोला आज सकाळी अचानक आग लागली.कचऱ्याने पेट घेतल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. कडक ऊन आणि वाऱ्यामुळे आग वेगाने…

🛑आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळमध्ये मोकाट गुरांसाठी कोंडवाडा मंजूर.

◼️नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांचे विशेष प्रयत्न. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीत दत्तनगर येथे मोकाट गुरांना कोंडवाडा उभारण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून १५ लाख…

🛑वेतोरे पालकरवाडी येथे आग लागून घराचे मोठे नुकसान.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील पालकरवाडी कार्यक्षेत्रातील रहिवासी अजय कृष्णा गोसावी यांच्या मांगरवजा घराला रविवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले आहे.यात छप्परसह ग्रासकटर, वेल्डिंग मशीन कपडे, भांडी, मिक्सर…

🛑लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर वेंगुर्ला उभादांडा येथे गणपतीची प्रतिष्ठापना.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनोख्या व वैशिष्ट्यपूर्ण परंपरेने प्रसिद्धीस पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील गणपती मंदिरात रविवारी (दि. 8 नोव्हेंबर ) सायंकाळी “लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर” गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.…

🛑शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेमध्ये श्री देव कलेश्वर मित्र मंडळ नेरूर यांनी पटकावला प्रथम क्रमांक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नेरूर येथील श्री देव कलेश्वर मित्र मंडळाने पटकावला तर द्वितीय क्रमांक कुडाळ श्री देवी…

🛑पिंगुळी पाझर तलाव प्रश्न आता हरित लवादाच्या कोर्टात.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील पाझर तलाव प्रकरणी ग्रामस्थांची उपोषण मागे घेतले असले तरीही आवाज फाउंडेशन च्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद व माजी आमदार परशुराम उपरकर यांनी हरित लवादाकडे…

🛑सावंतवाडी बस स्थानकातून दागिने चोरी प्रकरणातील मुद्देमाल कर्नाटक येथून हस्तगत.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी बसस्थानक परिसरातून १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या संशयित पती-पत्नीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण व सावंतवाडी पोलीसांच्या पथकाने सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले होते. सावंतवाडी पोलिसांकडून…

You cannot copy content of this page