Author: Loksanvad News

🛑तुतारी एक्सप्रेसच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू.;कुडाळ रेल्वे स्थानक परिसरातील घटना.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी दुपारी घडलेल्या दुर्घटनेत तुतारी एक्स्प्रेसची धडक बसून २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. रघुवीर छोटूलाल भिल (रा. बारा, राजस्थान) असे मृताचे नाव आहे.…

🛑आमदार निलेश राणे यांच्या हस्ते गणेश म्हाडदळकर यांचा सत्कार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या गणेशघाटाचे उल्लेखनीय काम केल्याबद्दल श्री.गणेश म्हाडदळकर यांचा आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी केलेल्या कामाचे आमदार राणे यांनी भरभरून…

🛑अध्यात्म हे समाजाला संस्कार, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र.;विशाल परब.

◼️काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन!, आध्यात्मिक वारशाला विकासाची नवी दारे! ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा…

🛑कामासाठी जाताना आंबेरी-वाकवाडी येथे नदीपात्रात होडी उलटली.;एक जण बेपत्ता.

✒️लोकसंवाद /- मालवण. गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या…

🛑सकस आहारातून ॲनिमियावर मात करू.;जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे.

◼️महिला व बाल रुग्णालयात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत पोषण व ॲनिमिया जनजागृती कार्यक्रम संपन्न. ✒️लोकसंवाद /- कुडाळ पोषण आणि ॲनिमिया जनजागृती हा विषय मुली व महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेकदा…

🛑एसटी प्रवासात महिलांना-ज्येष्ठांना मोठा दिलासा; कंडक्टरच करून देणार एनसीएमसी कार्डचं ‘टॉपअप’ साठी रिचार्ज.

✒️लोकसंवाद /- मुंबई. एसटी प्रवाशांच्या मार्गातील मोठा अडथळा दूर करत राज्य रस्ते परिवहन महामंडळाने एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे. एसटीच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्डचे ‘टॉपअप’ रिचार्ज…

🛑शाळा व शिक्षण वाचवण्यासाठी 5 ऑक्टोबर पासूनचे आझाद मैदान मुंबई आणि जिल्हा स्तरावरील बेमुदत धरणे आंदोलन.

◼️शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच तर्फे नम्र आवाहन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये खालील प्रमाणे सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत तरी आपण…

🛑जुन्या आठवणींना उजाळा आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याला भाजपा राज्य युवा नेते विशालजी परब यांची विशेष उपस्थिती!

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. शाळेच्या वर्गखोल्यांत घडलेले बालपण, मित्रांसोबत केलेली धमाल, शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि आयुष्याला दिशा देणारे शिक्षण… या अविस्मरणीय आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल,…

🛑कुडाळ मालवण ग्रामीण रुग्णालय विशेषतज्ञासह, रिक्तपद भरती व विकास कामांना गती देण्याचे आरोग्यमंत्र्यांचे निर्देश.

✒️लोकसंवाद /- मुंबई. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ डॉक्टरांची भरती करण्यासह अन्य मनुष्यबळाची कमतरता दूर करून विकास कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.…

You cannot copy content of this page