Author: Loksanvad News

🛑बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वसुबारसचा भक्तिमय सोहळा संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये वसुबारसचा सण पारंपरिक उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेच्या गोठ्यात पाळण्यात येणाऱ्या गायी व वासरांची विधिवत पूजा करून गोमातेप्रति कृतज्ञता…

🛑बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत एकाच वेळी शेकडो विद्यार्थ्यां सोबत रंगला बुद्धिबळाचा खेळाचा डाव.

✒️लोकसंवाद/- कुडाळ. एकाच वेळी शेकडो बुद्धिबळपटांवर सुरू असलेले डाव, प्रत्येक प्रतिस्पर्ध्याच्या चालीवर बारीक लक्ष आणि पुढील खेळीचा अचूक अंदाज अशा बुद्धिबळाच्या अनोख्या थराराचा अनुभव बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी…

🛑कुडाळात स्थानिक मेकॅनिकांची एकजूट गॅरेज व्यवसायाच्या प्रश्नांवर टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनची धडक.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यात गॅरेज व्यवसायाच्या क्षेत्रात स्थानिक आणि परप्रांतीय व्यावसायिकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. स्थानिक टू-व्हीलर मेकॅनिक व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर कुडाळ तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशनने एकजुटीची भूमिका घेतली…

🛑आयुष्मान आरोग्य मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे आयोजन.

✒️लोकसंवाद /- बांदा. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (Comprehensive Primary…

🛑पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमींची प्रकल्प बंद करण्याची मागणी.

◼️प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तलाव मानवनिर्मित असला तरीही वेटलँडचे नियम लागू होतातच. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. तलाव हा नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो त्याला पाणथळ जागा (वेटलँड) कायद्यातील नियम लागू होतातच केवळ…

🛑कट्टा वराडकर हायस्कूल मद्धे जिल्हा महिला व बाल विकास च्या माध्यमातून विध्यार्थी,महिला व बालकांसाठी महत्वाचे मार्गदर्शन.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय सिंधुदुर्ग अंतर्गत कार्यरत सखी वन स्टॉप सेंटर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी…

🛑सखी वन स्टॉप सेंटर आणि समुपदेशन केंद्र कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाण खोल जुवा’ बेटावर कायदेशीर मार्गदर्शन शिबीर संपन्न..

✒️लोकसंवाद /- मालवण. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय,सिंधुदुर्ग अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग,अभय केंद्र मालवण आणि समुपदेशन केंद्र (कुडाळ पोलीस स्टेशन परिसर) यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील निसर्गरम्य…

🛑जिल्ह्यातील परवानाधारक लीकर व्यावसायिकांच्या समस्या जिल्हा प्रशासनाने तातडीने मार्गी लावाव्यात.;बाबा मोंडकर.

✒️लोकसंवाद /- ओरोस. कोकणातील अधिकृत दारू परवानाधारकांच्या (FL-III, CL-III आणि बिअर शॉप्स) दीर्घ प्रलंबित समस्यांचे निवारण करण्यासाठी, व्यापारी शोषण थांबवण्यासाठी तसेच परराज्यातून होणारी अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी ‘कोकण लीकर अँड…

🛑कुडाळ बस स्थानक परिसरातील काळप नाका येथे वाघनखे आणि दातसुळ्यांच्या तस्करीचा वनविभागाने केला पर्दाफाश.;तीन आरोपींना केले अटक

✒️लोकसंवाद /- कुडाळ. वन्य प्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या रॅकेटचा सावंतवाडी वनविभागाने दणकेबाज कारवाई करत पर्दाफाश केला आहे. कुडाळ बस स्थानक परिसर (काळप नाका) येथे रचलेल्या सापळ्यात तीन…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विषयावर मौन का?;मनसे चा सवाल.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे पिंगुळी पाझर तलाव अतिक्रमण विषयावर मौन का? बाळगून आहेत असा सवाल मनसे चे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रश्न उपस्थितीत केला आहे.जिल्ह्यात पाच हजार…

You cannot copy content of this page