🛑हवामान मापन केंद्रांतील त्रुटी तातडीने दूर करा– पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश.
◼️फळपीक विमा नुकसानभरपाईतील त्रुटींचा सखोल आढावा; हवामान मापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर* ✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील नादुरुस्त हवामान मापन केंद्रे तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करावीत. हवामान मापनातील तांत्रिक त्रुटी त्वरित दूर करून…
