🛑सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ‘प्राथमिक विकास संस्था मार्गदर्शन व १००% वसुली सत्कार सोहळा’ उत्साहात संपन्न.
✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास संस्थांचे मार्गदर्शन आणि १००% वसुली करणाऱ्या संस्थांचा सत्कार सोहळा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या…
