Category: देवगड

आचरा भागात बिबट्याची दहशत..

आचरा /- आचरा परीसरात वन्य प्राण्यांचा त्रास वाढला असून डुकरांकडून भूईमुग शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यातचबिबट्याचाही पुन्हास्वैराचार वाढला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गणपती मंदिरानजिक रस्त्यावर आचरा पारवाडी…

सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी घरात शिरलेल्या नागाला दिले जीवदान..

आचरा /- मुणगे येथील मुणगे हायस्कूल नजिकच्या वैभव मुणगेकर यांच्या घरात शिरलेल्या पाच फूट लांबीच्या नागाला बाहेर हूसकावून लावत चिंदर सडेवाडी येथील सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक स्नेहा पुजारे यांचे निधन..

देवगड /- देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक स्नेहा मनोज पुजारे (वय ३४) रा. आचरा देऊळवाडी यांचे राहत्या घरी निधन झाले.स्नेहा पुजारे या गेल्या चार वर्षापासून देवगड पोलीस ठाण्यात आपली सेवा…

लग्नाचे आमिष दाखवून देवगड किल्ल्यावर नेऊन बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला..

देवगड /- प्रेयसीला लग्नाचे खोटे वचन देत तिच्यावर भावनिक दबाव टाकत कातवण व देवगड किल्ला येथे नेवून बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयी आरोपी रुपेश चंद्रकांत आचरेकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त…

गणपती विसर्जन सागररक्षक, जीवरक्षकांच्या सहकार्याने करा.;विसर्जन नियोजन बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांचे आवाहन

आचरा /- गणपती विसर्जन वेळी पाण्यात गणपती विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी समुद्र, खाडी किनारी असलेल्या जीवरक्षक, सागरसुरक्षा रक्षकांच्या सहकार्यानेच विसर्जन करा असे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक…

हिर्लेवाडी गणेश मंडळाने  मुख्य रस्त्याची श्रमदान व स्वखर्चाने केली डागडुजी..

आचरा /-आचरा बंदर ते हिर्लेवाडी आशा मुख्य रस्त्याची पूर्णतः दुरवस्था झाली आहे.  दुरवस्था झालेल्या या  रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे, शासन दरबारी  मागूनही कार्यवाही होत नसल्याने शेवटीआचरा येथील हिर्लेवाडी गणेश मंडळाचे…

खड्डे मय बनलेल्या चिंदर भगवंत गड रस्त्यावर मनसे युवा शक्ती तर्फे श्रमदानातून खड्डे बुजवले.

आचरा /- आचरा भगवंत गड रस्ता खड्डेमय बनल्याने वाहतूकीस धोकादायक बनला होता.चतुर्थी कालावधीत वाढत्या वाहतूकीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याची दखल घेत चिंदर येथील मनसेचे युवा कार्यकर्ते निखिल…

निव्रूत्ती वेतनाची रक्कम बँकेत आगाऊ स्वरूपात देण्याची मागणी..

आचरा /- सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्ती वेतन धारकांना मिळणारी निवृत्ती वेतनाची रक्कम दर महिन्याला उशिराने खात्यावर जमा होत असल्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त ग्रामसेवक / ग्रामविस्तार अधिकारी / विस्तार अधिकारी संघटनेने…

बिबट्या दिसल्यास उत्साहापोटी गैर क्रूत्य करु नका.;वनपाल शिंदे

आचरा येथे बिबट्या बाबत फलकाद्वारे जाग्रूती.. आचरा /- आचरा गावात बिबट्याचा संचार वाढला असून पाळीव जनावरांना ही धोका निर्माण झाला आहे. याबाबत वनविभाग कर्मचारी शिंदे, वनसंरक्षक परीट यांनी आचरा येथील…

सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करा.;सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील

गणेशोत्सव नियोजनाबाबत आचरा व्यापाऱ्यांशी बैठक संपन्न आचरा /- कोरोनाचे सावट अजून कमी झाले नाही यामुळे सुरक्षेच्या उपाययोजना करत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील…

You cannot copy content of this page