You are currently viewing सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी घरात शिरलेल्या नागाला दिले जीवदान..

सर्पमित्र स्वप्निल गोसावी यांनी घरात शिरलेल्या नागाला दिले जीवदान..

आचरा /-


मुणगे येथील मुणगे हायस्कूल नजिकच्या वैभव मुणगेकर यांच्या घरात शिरलेल्या पाच फूट लांबीच्या नागाला बाहेर हूसकावून लावत चिंदर सडेवाडी येथील सर्पमित्र स्वप्नील गोसावी यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा