Category: देवगड

आचरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत यांचा प्रामाणिकपणा

आचरा– आचरा येथील रिक्षा व्यावसायिक प्रकाश पेडणेकर यांचा गुरुवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ ते तिठा दरम्यान रिक्षेमधून पडून मोबाईल हरवला होता.येथील व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत यांना त्यांच्या दुकानासमोर पडलेला…

महाभूमी प्रकल्पाच्या राज्‍यसमन्वयक यांची तातडीने बदली करा तलाठी  संघटनेच्यावतीने देवगड तहसील समोर निदर्शने

देवगड राज्य समन्वयकांची तातडीने बदली करासिंधुदुर्ग तलाठी महासंघाचा विजय असो अशा घोषणा देत देवगड तालुका तलाठी संघाने सोमवारी सकाळी देवगड तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली.यावेळी देवगड तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष व्हि डी…

आचरा नस्तावर मासेमारी नौका दुर्घटनाग्रस्त

आचरा मासेमारीसाठी आचरा बंदरातुन  सकळच्या सुमाराससमुद्रात मासेमारी नौका जात  असताना गाळाने भरलेल्या आचरा बंदरनस्तावर  नौका आली असता रुतल्याने अडकून पडली होती. एका बाजूला नौका कलंडल्याने नौकेत पाणी भरले होते.  रविवारी…

आचरेत बॅ .नाथ पै जन्मशताब्दी शुभारंभ सोहळा संपन्न..

आचरा /- राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती या दिनाचे औचित्य साधून बिडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं .१ येथे बॅ .नाथ पै यांच्या जन्मशताब्दी…

वाढत्या उत्पादन खर्चामुळे चिरे दरवाढ
आचरादशक्रोशी चिरेखान व्यावसायिक संघटनेच्या बैठकीत निर्णय

आचरा- वाढते इंधनभार,वीज बील,मजूरी,राँयल्टी मध्ये झालेली वाढ याचा फटका चिरेखान व्यावसायिकांना बसत असून चिरेखानी पासून सुमारे वीस किलोमीटर परीसरात चिरयाचा दर पंचवीस रुपये प्रती याप्रमाणे देण्याचा ठरला.याबाबत ग्राहकांनी, व्यावसायिकांनी सहकार्य…

डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद–श्रीकांत सांबारी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भोगटे डॉक्टर द्वयींचा वैभवशाली पतसंस्थेच्या वार्षिक सभेत केला गेला सन्मान..

आचरा /- कोरोना काळात रक्ताची नाती दुरावत असताना आपला जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा देणारया डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांनी काढले.वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेची…

आचरा रामेश्वर मंदिर गणपती विसर्जन..

आचरा /- आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानच्या गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे गुरुवारी २१दिवसांनी पारंपरिक पद्धतीने आचरा पारवाडी खाडीपात्रात करण्यात आले.कोरोना महामारीत आलेल्या निर्बंधामुळे पुर्वी४२दिवस चालणारा हा गणेशोत्सव गेल्या वर्षी…

वीज बीलावरील पठाणी व्याज कमी करा
भाजपचे आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक

आचरा /- कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने थकीत वीज बिलावरील पठाणी व्याज दर कमी करा,वीज बीले टप्प्याटप्प्याने भरुन घ्या,वीज ग्राहकांना त्रास दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देत आचरा विभागिय भाजपा…

राज्यस्तरीय जीतक्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्यानी पटकावले सुवर्णपदक…

देवगड /- पंढरपुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्या कु. दीक्षा चंद्रकांत पारकर, कु जान्हवी नागेश बाक्रे यांनी अप्रतिम कामगिरी करत दोघींनीही गोल्ड मेडल मिळवले तसेच…

माजी पं. स. सदस्य अरविंद भोगले यांच्यासह देवगड, वैभववाडी तालुक्यातील भाजपा, सेना, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश..

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न.. देवगड /- देवगड तालुक्यातील भाजपाचे माजी पंचायत समिती सदस्य अरविंद भोगले यांच्यासह देवगड व वैभववाडी तालुक्यातील भाजप, सेना व राष्ट्रवादी पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी…

You cannot copy content of this page